1. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यात अजित पवारांसोबत चर्चा फिस्कटली, आता पवार मविआसोबत,तीन पक्षांचं समांतर जागा वाटप,प्रत्येकी 50 जागा लढणार, वंचित आणि आपसोबत चर्चा https://tinyurl.com/2cxttnu7 पुण्यात बिनसलं पण पिंपरी चिंचवडसाठी अजित पवार- अमोल कोल्हेंमध्ये अर्धा तास चर्चा https://tinyurl.com/yawbj8yh
2. तोंडावर काळं कापड, हातात साखळी अन् व्हिक्ट्री साईन; गुंड बंडू आंदेकरनं जेलमधून बाहेर येऊन पुणे महापालिकेसाठी अर्ज भरला https://tinyurl.com/58v7m92u तोंड स्कार्फने झाकलं; चारही बाजूला पोलीस, लक्ष्मी, सोनाली जेलमधून आले अन् निवडणुकीसाठी अर्ज भरला, पुण्यात आंदेकरांची चर्चा https://tinyurl.com/4cvxxr8x
3. मनसे नेत्यांची मुंबईच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा, जेवढं पदरात पाडून घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती, रात्री 8 वाजता पुन्हा बैठक https://tinyurl.com/yc2yabsh राज ठाकरेंच्या मनसेची हितेंद्र ठाकूरांच्या बविआशी युती, वसई-विरारमध्ये दोघेही शिट्टी चिन्हावर लढणार https://tinyurl.com/yrpras8y
4. भाऊ, बहीण आणि सुनेला तिकीट, नवाब मलिकांच्या घरात तीन उमेदवार, मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी जाहीर होणार, आमदार सना मलिक यांची माहिती https://tinyurl.com/2czahj3b मुंबईतील जागा वाटपासाठी बैठकांचं सत्र, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात मध्यरात्री खलबतं;एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या घरी महायुतीची तिसरी बैठक https://tinyurl.com/8c7ve948
5. मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा मास्टरप्लॅन; उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकांना मैदानात उतरवणार, योगी आदित्यनाथ, मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, रवि किशन प्रचार करणार असल्याची माहिती https://tinyurl.com/3ydh9wm2
6. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा https://tinyurl.com/2va4ryee सोलापूर महापालिकेसाठी मविआचा फॉर्म्युला निश्चित; काँग्रेसला 45 जागा, उद्धव ठाकरेंची शिवसेना 30 जागा लढणार, सोलापूरमधील काँग्रेसची 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर https://tinyurl.com/mrykehb6
7. खोपोलीतील नगरसेविकेच्या पतीच्या हत्येचा प्लॅन सुनील तटकरेंच्या घरीच, मंगेश काळोखेंच्या हत्येप्रकरणी शिंदेंचे आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप, तर एकनाथ शिंदे काळोखे कुटुंबीयांच्या भेटीसाठी घरी, या केसवर माझं लक्ष, ठेचून काढू, शिंदेंचा शब्द https://tinyurl.com/4b5s7f25 पोलीस निरीक्षक सचिन हिरेंना निलंबित करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा; काळोखे कुटुंबीयांचा पोलिसांवर आरोप https://tinyurl.com/yrp5b5ed
8. धाराशिवमध्ये धक्कादायक घटना, विहिरीतील मोटार काढताना विजेचा धक्का लागला; बाप लेकासह चौघांचा जागीच मृत्यू,तुळजापूरमधील केशेगाववर शोककळा https://tinyurl.com/pvp7m462
9. बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; सलमान खानला नेटीझन्सकडून दाद,भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर https://tinyurl.com/4ayhhfby
10. इंग्लंडचा 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात विजय, बॉक्सिंग डे कसोटी दुसऱ्याच दिवशी संपली, ॲशेस 2025-26 मध्ये इंग्लंडचा पहिला विजय https://tinyurl.com/4a25fpjn मेलबर्न कसोटीतील पराभवाचा ऑस्ट्रेलियाला फटका,जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टक्केवारी घसरली https://tinyurl.com/39cr8u4e एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
