1. बिहारमध्ये नरेंद्र मोदी- नितीश कुमार जोडीला बिहारच्या मतदारांचा जनादेश, एनडीए 200 पार, भाजप 91 जागांवर आघाडीवर, जदयू 83 जागांवर पुढे, विरोधी महागठबंधनचा धुव्वा https://tinyurl.com/46yp62z9 राजद- काँग्रेसच्या महागठबंधनवर मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ठरली भारी, बिहारचा मतदानाचा वाढलेला टक्का एनडीएच्या पारड्यात https://tinyurl.com/3x5m9ebz
2. महागठबंधनाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा विजयासाठी संघर्ष, सुरुवातीच्या मतमोजणीत पिछाडीवर राहिल्यानंतर अखेरच्या फेऱ्यांमध्ये आघाडी https://tinyurl.com/2kmcrc99 राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची बिहारमध्ये खराब कामगिरी, काँग्रेस केवळ सहा जागांवर आघाडीवर, विजयाचं खातं उघडलं https://tinyurl.com/ys4jy36e प्रशांत किशोर यांच्या जनसुराजची बिहारमध्ये पाटी कोरी https://tinyurl.com/32twtx7a
3. बिहारच्या जनतेनं जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मतदान केलं,टीम म्हणून काम केल्यानं विजय, बिहार विजयाचे भाजपचे शिल्पकार विनोद तावडे यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yb64my2w बिहारमध्ये भाजप 243 जागांवर लढतेय असं समजून काम केलं, मुख्यमंत्री पदासाठी पाच पक्ष एकत्र बसून चर्चा करतील, केंद्रीय पातळीवर निर्णय होईल, विनोद तावडेंचं मत https://tinyurl.com/2jfwaumc
4. बिहारच्या जनतेचं अभिनंदन,लोकांचा विश्वास नरेंद्र मोदींवर, नितीश कुमारांच्या सुशानावर, राजद-काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/mry353cv देवेंद्र फडणवीस यांचा बिहारमध्ये 61 जागांवर प्रचार,बहुतांश जागांवर भाजप उमेदवारांना फायदा https://tinyurl.com/3efsume5
5. काँग्रेस जागावाटपामध्ये मोठा वाटा मागते, पण पराभव होतो; बिहार निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होताच अंबादास दानवेंचं टीकास्त्र https://tinyurl.com/3v3nucdp अंबादास दानवे विद्वान आहेत, त्यांचं काम पाहिलं, स्थानिक स्वराज संस्था आणि लोकसभा, विधानसभा वेगवेगळे विषय, भाई जगताप यांचा पलटवार https://tinyurl.com/m48jtft9 6. भाजपचा दिल्लीत बिहारचा विजयोत्सव, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व प्रमुख नेते भाजप मुख्यालयात दाखल, भाजपचा जून 2024 पासून पाचवा विजयोत्सव https://tinyurl.com/4r9trmjd ज्ञानेश कुमार मुख्य आयुक्त आणि निवडणूक आयोग पक्षपाती असेपर्यंत विरोधकांनी निवडणुकाच लढवू नयेत; बिहारी निकालावर माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचं टीकास्त्र https://tinyurl.com/4jjjf4f8
7. 25 वर्ष मुंबईला लुटणारे डाकू, अमित साटम यांचा ठाकरेंवर निशाणा, बिहार तो झांकी है, मुंबई अभी बाकी है भाजपचा नारा, दोन महिन्यात महाराष्ट्राच्या पप्पूला धडा शिकवण्याचा इशारा https://tinyurl.com/3b3fcvp4
8. मुंबईत भाजप आणि शिवसेनेत जोरदार राडा, हॉटेल ताज लँडसमध्ये कामगार यूनियनचा झेंडा लावण्यावरुन वाद, अनिल परब आक्रमक https://tinyurl.com/5452c6db
9. नाशिकमध्ये बिबट्या नागरी वस्तीत घुसला, नागरिकांसह, वन विभागाचे अधिकारी जखमी, अखेर वनविभागाला बिबट्याला पकडण्यात यश, मंत्री गिरीश महाजन बिबट्याला पकडण्यासाठी मैदानात https://tinyurl.com/3esyx682
10. दक्षिण आफ्रिकेला जसप्रीत बुमराहकडून जोरदार धक्के, कोलकाता कसोटीत पहिल्या डावात आफ्रिका 159 धावांवर बाद, गोलंदाजांनी करुन दाखवलं https://tinyurl.com/4eyc799n भारताची पहिल्या डावात सावध सुरुवात, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 37 धावा https://tinyurl.com/4yxtryhz
एबीपी माझा स्पेशल
महाराष्ट्राचे सुपुत्र पण कर्मभूमी बिहार असलेल्या शिवदीप लांडेंनी विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावलं, मतदारांनी किती मतं दिली? https://tinyurl.com/mtjbnhhz
पिंपरी चिंचवडमध्ये मोठी राजकीय घडामोड; पवार काका-पुतण्याच्या आघाडीच्या चर्चा, मविआ बैठकीत काँग्रेस- ठाकरेंची शिवसेना आक्रमक https://tinyurl.com/yjrj4rp6
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w