1. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; 2024 मध्ये आंदोलनावर गोळीबाराचे आदेश दिल्याप्रकरणी दोषी , बांगलादेशातील कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://tinyurl.com/59rpydhh
2. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतिदिन,शिवतीर्थ येथे स्मृतीस्थळावर राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र, दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून शिवसैनिक भावूक https://tinyurl.com/39j59hkx बाळासाहेबांनी भाजपचा कमंडलवाद फोफावण्याअगोदर हिंदू अस्मिता जागी केली, हिंदूंकडे त्यांनी व्होटबँक म्हणून पाहिलं नाही, राज ठाकरेंच्या पोस्टमधून भाजप अन् शिंदे गटाला कानपिचक्या https://tinyurl.com/3th2avb2 बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर, सुनील राऊत यांच्यासह स्मृतीस्थळावर अभिवादन https://tinyurl.com/6xe47bbh
3. नवी मुंबईतील शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा, राज ठाकरेंच्या घरात वाढलोय, कबुतरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला तर चांगलंच, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/7bsfw7am महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? ही दादागिरी मोडून काढू, अमित ठाकरेंसाठी आदित्य ठाकरे मैदानात https://tinyurl.com/3t3bpb32
4. पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशावरुन चौफेर टीका,टीकेची झोड उठवताच रवींद्र चव्हाणांचे चौधरींच्या प्रवेशाला स्थगितीचे आदेश https://tinyurl.com/3nn3mbaa
5. कागलचं राजकारण 24 तासात फिरलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; कट्टर विरोधक हसन मुश्रीफ-समरजीत घाटगेंचा तह,शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिकांचा गट एकाकी https://tinyurl.com/yckynuec सिंधुदुर्गच्या कणकवलीत भाजपच्या नितेश राणेंविरूद्ध दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपच्या समीर नलावडेंविरोधात संदेश पारकर यांना शहर विकास आघाडीची उमेदवारी https://tinyurl.com/4ze9f4b8
6. सातारा नगरपालिकेत भाजपकडून शिवेंद्रराजे भोसलेंचे समर्थक अमोल मोहितेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी, उदयनराजे भोसलेंच्या भूमिकेकडे लक्ष https://tinyurl.com/pfepscxs राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक निंबाळकरांचा मुलगा शिवसेनेत, अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेकडून फलटण नगराध्यक्षपदासाठी रिंगणात,भाजपच्या समशेरसिंह निंबाळकरांबरोबर सामना https://tinyurl.com/42fnej4t
7. चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र, चाकण नगरपालिकेसाठी माजी आमदार सुरेश गोरेंच्या पत्नी मनीषा गोरेंना उमेदवारी https://tinyurl.com/mtyrxjwm ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांची मुलं शिंदेंच्या सेनेत, शिंदेंच्या नेत्यांची मुलं ठाकरेंच्या सेनेत, विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र; राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहितेंचा आरोप https://tinyurl.com/yc8b5y2j शिवसेनेच्या 60 आमदारांविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार, आमदार तानाजी सावंतांचा एका वर्षानंतर गौप्यस्फोट https://tinyurl.com/47ah7v3u 8. राजन पाटील महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये, सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीच्या 17 जागा बिनविरोध; भाजपने पहिला गुलाल उधळला, नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या प्राजक्ता पाटील विरुद्ध राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे रिंगणात https://tinyurl.com/yc83psfu उमदेवारी अर्जच दाखल न करुन देण्यासाठी फिल्डिंग, राजन पाटलांच्या आदेशावरुन रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले, उज्ज्वला थिटेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/y347mjcj
9. सौदी अरेबियातील मदिना येथे बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू, सर्वजण हैदराबादमधील असल्याचं समोर https://tinyurl.com/ys4waet7
10. आता तरी मोहम्मद शमीला बोलवा, टीम इंडियाच्या आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर सौरव गांगुली भडकला; गौतम गंभीरला खेळपट्टीवरुन सुनावले खडे बोल https://tinyurl.com/mwzar2ah
एबीपी माझा स्पेशल
माजी सनदी अधिकाऱ्यानं दीड एकरात आल्यातून कमावले 10 लाखांचे उत्पन्न, एकरी खर्च किती लागला? कसं वाढवलं उत्पन्न ?https://tinyurl.com/bdz3er5d
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
