एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; 2024 मध्ये आंदोलनावर गोळीबाराचे आदेश दिल्याप्रकरणी दोषी , बांगलादेशातील कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://tinyurl.com/59rpydhh 

2. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतिदिन,शिवतीर्थ येथे स्मृतीस्थळावर राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र, दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून शिवसैनिक भावूक https://tinyurl.com/39j59hkx बाळासाहेबांनी भाजपचा कमंडलवाद फोफावण्याअगोदर हिंदू अस्मिता जागी केली, हिंदूंकडे त्यांनी व्होटबँक म्हणून पाहिलं नाही, राज ठाकरेंच्या पोस्टमधून भाजप अन् शिंदे गटाला कानपिचक्या https://tinyurl.com/3th2avb2  बाळासाहेबांसाठी दुर्धर आजारपण बाजूला सारुन संजय राऊत घराबाहेर, सुनील राऊत यांच्यासह स्मृतीस्थळावर अभिवादन https://tinyurl.com/6xe47bbh 

3. नवी मुंबईतील शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा, राज ठाकरेंच्या घरात वाढलोय, कबुतरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला तर चांगलंच, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/7bsfw7am  महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? ही दादागिरी मोडून काढू, अमित ठाकरेंसाठी आदित्य ठाकरे मैदानात https://tinyurl.com/3t3bpb32  

4. पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपी काशीनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशावरुन चौफेर टीका,टीकेची झोड उठवताच रवींद्र चव्हाणांचे चौधरींच्या प्रवेशाला स्थगितीचे आदेश https://tinyurl.com/3nn3mbaa  

5. कागलचं राजकारण 24 तासात फिरलं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; कट्टर विरोधक हसन मुश्रीफ-समरजीत घाटगेंचा तह,शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिकांचा गट एकाकी https://tinyurl.com/yckynuec  सिंधुदुर्गच्या कणकवलीत भाजपच्या नितेश राणेंविरूद्ध दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपच्या समीर नलावडेंविरोधात संदेश पारकर यांना शहर विकास आघाडीची उमेदवारी  https://tinyurl.com/4ze9f4b8 

6. सातारा नगरपालिकेत भाजपकडून शिवेंद्रराजे भोसलेंचे समर्थक अमोल मोहितेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी, उदयनराजे भोसलेंच्या भूमिकेकडे लक्ष https://tinyurl.com/pfepscxs  राष्ट्रवादीचे आमदार रामराजे नाईक निंबाळकरांचा मुलगा शिवसेनेत, अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेकडून फलटण नगराध्यक्षपदासाठी रिंगणात,भाजपच्या समशेरसिंह निंबाळकरांबरोबर सामना https://tinyurl.com/42fnej4t 

7. चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र, चाकण नगरपालिकेसाठी माजी आमदार सुरेश गोरेंच्या पत्नी मनीषा गोरेंना उमेदवारी https://tinyurl.com/mtyrxjwm  ठाकरेंच्या सेनेतील नेत्यांची मुलं शिंदेंच्या सेनेत, शिंदेंच्या नेत्यांची मुलं ठाकरेंच्या सेनेत, विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र;  राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहितेंचा आरोप https://tinyurl.com/yc8b5y2j शिवसेनेच्या 60 आमदारांविरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार, आमदार तानाजी सावंतांचा एका वर्षानंतर गौप्यस्फोट https://tinyurl.com/47ah7v3u 
 
8. राजन पाटील महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये, सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीच्या 17 जागा बिनविरोध; भाजपने पहिला गुलाल उधळला, नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या प्राजक्ता पाटील विरुद्ध राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे रिंगणात https://tinyurl.com/yc83psfu   उमदेवारी अर्जच दाखल न करुन देण्यासाठी फिल्डिंग, राजन पाटलांच्या आदेशावरुन रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले, उज्ज्वला थिटेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/y347mjcj 

9. सौदी अरेबियातील मदिना येथे बसचा भीषण अपघात, 42 भारतीयांचा आगीत होरपळून मृत्यू, सर्वजण हैदराबादमधील असल्याचं समोर https://tinyurl.com/ys4waet7 

10. आता तरी मोहम्मद शमीला बोलवा, टीम इंडियाच्या आफ्रिके विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर सौरव गांगुली भडकला; गौतम गंभीरला खेळपट्टीवरुन सुनावले खडे बोल  https://tinyurl.com/mwzar2ah 

एबीपी माझा स्पेशल

माजी सनदी अधिकाऱ्यानं दीड एकरात आल्यातून कमावले 10 लाखांचे उत्पन्न, एकरी खर्च किती लागला? कसं वाढवलं उत्पन्न ?https://tinyurl.com/bdz3er5d 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
गोवा नाईटक्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या; सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
Embed widget