1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, मेट्रो 3 चा तिसरा टप्पा, मुंबई वन ॲपचं लोकार्पण, कौशल्य विकासासंदर्भातील STEP अभ्यासक्रमांची सुरुवात https://tinyurl.com/auwdumcj  हवाई चप्पल घालणाऱ्याने हवाई सफर करावी हे माझं स्वप्न होतं, नवी मुंबई विमानतळ लोकार्पणातून मोदींचं भाष्य,लोकनेते दि.बा. पाटील यांचं स्मरण https://tinyurl.com/2ueadtkr 

Continues below advertisement

2. नवी मुंबईजवळ तिसरी मुंबई, तर वाढवण बंदराजवळ चौथी मुंबईही उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा https://tinyurl.com/4vwywawh  मोदीजी हात लावतात तिथं सोनं होतं, मोदी है तो मुमकिन है; विमानतळ उद्घाटनात एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव,उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/4wyn72yu  

3. तारीख पे तारीख! सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी पुन्हा लांबणीवर, 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी https://tinyurl.com/4c7r429j   शिवसेनेचा धनुष्यबाण आम्हाला द्या नाहीतर गोठवा, चंद्रकांत खैरे भावूक,सर्वोच्च न्यायालयाकडे आर्जव https://tinyurl.com/kbsev3cm   

Continues below advertisement

4. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्यांचं मत पक्षाची प्रतिमा चुकीची करतं, पक्षाला किंमत मोजावी लागते,अजित पवारांची छगन भुजबळांसमोर नाराजी https://tinyurl.com/3be7w7pr 

5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा इलेक्शन प्लॅन ठरला,जिल्हा पातळीवर तीन मंत्र्यांची समिती, महायुती निवडणुकीत 9 सूत्रांवर काम करणार https://tinyurl.com/5d2xrden    

6. सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, आरबीआयच्या निर्बंधानंतर लोकांनी बँकेला घेरलं,पैसे काढण्यासाठी रांग https://tinyurl.com/4rmt9xnr 

7. नागराज मंजुळेंच्या झुंड सिनेमात काम केलेल्या तरुणाची हत्या,प्रियांशु क्षत्रियचा दारुसाठी मित्रानेच घात केला, नागपूरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/44v4c9ce  8. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मोठी अपडेट; न्या.दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीन चीट https://tinyurl.com/yc6x9fte 

9. सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर, सव्वा लाखांचा टप्पा गाठला, चांदी 1 लाख 50 हजारांच्या पार पोहोचली https://tinyurl.com/29w65br6  

10. मोहम्मद शामीच्या जागी गौतम गंभीरच्या लाडक्या खेळाडूला संधी, हर्षित राणा आशिया कपमध्ये फेल तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड, मनोज तिवारीची निवड समितीवर टीकेची झोड https://tinyurl.com/34ueaya7  

एबीपी माझा स्पेशल 

अत्याधुनिक AI तंत्रज्ञान,1 लाख कोटींचा खर्च, उद्घाटनापूर्वीच लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टशी तुलना, कसे आहे नवी मुंबई विमानतळ? https://tinyurl.com/y4yrhvu6 

मुंबई मेट्रो लाईन-3 च्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन; आता 3 तासांचं अंतर फक्त 1 तासात, आरे ते कफ परेड, भाडं किती,जाणून घ्या वेळापत्रक  https://tinyurl.com/zcxsrrzk  

गुडन्यूज! दिवाळीसाठी गावी जाणं सोप्प झालं, पुणे विभागातून 598 जादा गाड्या, पिंपरी चिंचवडमधून सर्वाधिक एसटी बसेस धावणार https://tinyurl.com/4947k75c 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w