ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2025 | शुक्रवार
1. एकनाथ शिंदेंकडून पुण्यातील कार्यक्रमात अमित शाहांसमोर'जय हिंद, जय महाराष्ट्र' सह जय गुजरातचा नारा, नव्या राजकीय वादाची सुरुवात https://tinyurl.com/mt2mr4sy अमित शाहांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरं रुप बाहेर, 'जय गुजरात'च्या घोषणेवरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर 'प्रहार' https://tinyurl.com/yxzykc2w गुजराती लोकांच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हणनं चुकीचं नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य https://tinyurl.com/4k4cty5a एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पलटवार, उद्धव ठाकरेंचा जय गुजरात म्हणतानाचा व्हिडिओ शेअर https://tinyurl.com/32z7a3sn
2. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, प्रसिद्ध व्यावसायिक सुनील केडियांचं राज ठाकरेंना चॅलेंज, मनसैनिक आक्रमक होताच पोलिसांकडे धाव https://tinyurl.com/pm22p7hr एखाद्यानं उद्योजकानं मराठी भाषा शिकणार नाही, बोलणार नाही, एवढ्या मस्तीमध्ये बोलण्याची गरज नाही, यांना जाब विचारावा लागेल, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा https://tinyurl.com/3fhh7kwe
3. त्रिभाषा सूत्र रद्द केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा उद्या वरळीत विजयी मेळावा, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सभास्थळी तयारीचा आढावा https://tinyurl.com/2wksjjsw राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्याचा प्लॅन देवेंद्र फडणवीसांचाच, एकनाथ शिंदेंकडून दगाफटक्याची भीती, इम्तियाज जलील यांचा मोठा दावा https://tinyurl.com/2s3p8pt5
4. ब्रँड बाजारपेठेतील उत्पादनांसाठी वापरतो, ठाकरे ब्रँडवर उपसभापती निलम गोऱ्हेंची सडकून टीका https://tinyurl.com/4t2bcanv पोटात भीतीने गोळा आल्यानं मिंधे गटाच्या पाच पंचवीस टाळक्यांना ठाकरे एकत्र आलेलं नकोय, चार आण्याची भांग मारली की कल्पना सूचतात; संजय राऊतांची टीका https://tinyurl.com/3ykzv3km
5. भाषासक्तीच्या नावाखाली गुंडगिरी खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका, मीरा भाईंदर राड्याप्रकरणी एफआयआर दाखल https://tinyurl.com/yc723925 कंत्राट, टेंडरच्या मागे लागू नका; देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांना कानपिचक्या https://tinyurl.com/45ny35rs
6. सामाजिक न्याय खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेला द्यायला विरोध केल्याने संजय शिरसाटांची प्रकरणं बाहेर आली, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/4f24s95k लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारची कसरत, जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 410 कोटी वर्ग https://tinyurl.com/4usvyz28 7. जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत वसुली नाही, अन्यथा उलटं टांगू, बच्चू कडूंचा इशारा https://tinyurl.com/36ddve2v कृषीमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, माणिकराव कोकाटेंच्या जुन्या विधानावरून नाशिक जिल्हा बँकेच्या बैठकीत वादावादी https://tinyurl.com/2jbepkrt
8. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाकडून संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तीवादानंतर कोर्टाचा निर्णय https://tinyurl.com/be5m58pe
9. पुण्यातील कोंढवा येथील अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला तरुणीचा मित्र, पोलिसांकडून एकाला अटक https://tinyurl.com/3j26juwt सांगलीतील मिरज तालुक्यातील सोनी गावात कौटुंबिक कारणातून वडील आणि मुलाची आत्महत्या, मुलानं मनाविरुद्ध जाऊन केलेलं लग्न ठरलं कारण https://tinyurl.com/32sj9mpb
10. जेमी स्मिथचं आक्रमक शतक, हॅरी ब्रुक शतकाच्या उंबरठ्यावर, सिराजच्या धक्क्यांनतर इंग्लंडचा डाव सावरला, लंचपर्यंत 5 बाद 249 धावांपर्यंत मजल https://tinyurl.com/mvj3ztnw
एबीपी माझा स्पेशल
Prakash Mahajan on Raj-Uddhav : उद्याचा सोहळा पाहून मृत्यू आला तर बाळासाहेबांना जाऊन सांगेन.... https://www.youtube.com/watch?v=Mua9q9Itlwg
Dharashiv ZP School : सावरगावातील ZP शाळेला अतिरिक्त वर्ग खोल्या मंजूर करण्याचे आदेश https://www.youtube.com/watch?v=TsL5wp1eGD4
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w