1. अतिवृष्टीच्या मदतीबाबत महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव नाही, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लेखी उत्तरानं राज्य सरकारची अडचण, विरोधकांची जोरदार टीका https://tinyurl.com/3be5w6xs  राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे 29 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती https://tinyurl.com/553b48yd  महाराष्ट्र सरकारकडून 27 नोव्हेंबरला प्रस्ताव मिळाला, शिवराज सिंह चौहान यांचं लोकसभेत नवं उत्तर https://tinyurl.com/5n8uxskw 

Continues below advertisement

2.17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली; आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दोन टप्प्यात घेण्याचा आयोगाचा विचार, पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची शक्यता https://tinyurl.com/mr2xrx5b  राजकीय नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा; भाजप नेत्यांच्या टीकेनंतर राज्य निवडणूक आयोगाची ठाम भूमिका  https://tinyurl.com/2jd4bdf4       

 

Continues below advertisement

3. यंदा राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एक आठवडा, 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान नागपूरला अधिवेशन, हिवाळी अधिवेशन दोन आठवडे घेण्याची भास्कर जाधवांची मागणी अमान्य https://tinyurl.com/4s94pzj9 

 

4. सांगलीच्या आष्टा नगरपरिषदेच्या मतदानाच्या आकडेवारीवरुन राडा, प्रत्यक्ष मतदान आणि पोर्टलवरील आकडेवारीत तफावत असल्याचा आष्टा शहर विकास आघाडीचा आरोप,स्ट्राँग रुम बाहेर कार्यकर्त्यांचा राडा https://tinyurl.com/5kwaenrk  प्रचंड मारामाऱ्या, बंदूक दाखवणं, निवडणुकीत इतका गोंधळ महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही, दंगल करणाऱ्यांवर कारवाई करावी, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी https://tinyurl.com/3y7j3a9t 

 

5. लोकांमध्ये जाऊ नको, दीड-दोन महिने आराम कर,राज ठाकरेंचा संजय राऊतांना 'प्रेमळ दम',20 वर्षानंतर राऊतांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस https://tinyurl.com/2k632854  राऊतांचे व्याही राजेश नार्वेकरांच्या मुलाच्या लग्नात देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची भेट https://tinyurl.com/mrhdxezz 

 

6. तपोवनातील वृक्षतोडीच्या संदर्भात सामोपचारानं तोडगा काढावा, सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून समर्थन https://tinyurl.com/muk75hck  कुंभमेळ्यात अडथळे यावेत असं अनेकांना वाटतं,आम्ही अडथळे येऊ देणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असा मार्ग काढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका https://tinyurl.com/nhen9yac 

 

7. पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक, 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई, पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु https://tinyurl.com/3xcxnp2w 

 

8. संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसेल, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं लोकसभेत काँग्रेसच्या प्रश्नावर उत्तर,अ‍ॅप कधीही हटवता येणार, केंद्राची माहिती https://tinyurl.com/4pddv2ct 

 

9. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाची घसरण सुरुच, रुपया 90.16 रुपयांच्या नीचांकी पातळीवर https://tinyurl.com/mvyreex4 

 

10. रायपूर वनडेत ऋतुराज गायकवाडचं पहिलं शतकं,विराट कोहलीचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक, भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य https://tinyurl.com/28fchef3  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्याचं कमबॅक, शुभमन गिलचा समावेश पण प्रश्नचिन्ह कायम https://tinyurl.com/3faw2taz 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/4pw7937j 

 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w