1. नाशिकच्या कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठीच्या 1800 झाडांच्या कपातीचा मुद्दा तापला, दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा, तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका,राज ठाकरेंची भूमिका https://tinyurl.com/yfpu8udm काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली, जी झाडं कुठे दिसली नाहीत, राज ठाकरेंचा गिरीश महाजन यांना टोला https://tinyurl.com/4p55pvtb
2. झाडं आमची आई-बाप आहेत, त्यांच्यावर हल्ला केला तर गप्प बसणार नाही, अभिनेते सयाजी शिंदेंनी नाशिकच्या तपोवनात लढाईचं रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/3smynsa8 साधू आल्या गेल्यानं फरक पडत नाही,सयाजी शिंदेंच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांची नाराजी, म्हणाले त्यांची दिशाभूल केली जातेय https://tinyurl.com/42pepbh5
3. शिवेसना आमदार निलेश राणेंना झटका,भाजपच्या विजय केनवडेकर यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन महागात,पोलिसांकडून गुन्हा दाखल https://tinyurl.com/484m3kmf 'गुन्हा दाखल करून माझ्यासारखा माणूस डगमगणार नाही',निलेश राणे भाजपच्या रवींद्र चव्हाणांवर संतापले https://tinyurl.com/4cyksf5w निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय; दुसरे कोणी रवींद्र चव्हाणांवरती का बोलत नाही? नितेश राणेंचा सवाल https://tinyurl.com/3m8rfah5
4. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी झाल्यावरच आमचा समाधानाचा दिवस, भावाच्या प्रथम स्मृतिदिनी धनंजय देशमुख भावूक https://tinyurl.com/bdzezs95 संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी https://tinyurl.com/yzb86u44
5. भाजपला बिहारसारखं यश मिळणार, नगरपालिकेला 200 पेक्षा जास्त जागांवर भाजपचे नगराध्यक्ष जिंकतील;मंत्री चंद्रकांत पाटलांना विश्वास https://tinyurl.com/22x9uekb आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे ,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य https://tinyurl.com/y8a6fehu
6. पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटण दाबायचे; आमदार अब्दुल सत्तारांचे मतदारांना आवाहन https://tinyurl.com/3ebmc5cc अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर उधळल्या चक्क नोटा; नागपूरच्या कामठीतील सभेत समर्थकाचं कृत्य https://tinyurl.com/3hdk9unt
7. माजी खासदार राजू शेट्टींसह 80 जणांना 2011 च्या शिरोलीत ऊस आंदोलन प्रकरणी दिलासा,कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता https://tinyurl.com/ca52jars
8. पालघरमध्ये ठेकेदाराच्या नावे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यातून 111 कोटींची अनामत रक्कम लाटण्याचा डाव फसला, विक्रमगड नगरपंचायतीचा माजी नगराध्यक्ष निलेश पडवळेला अटक,ऐन निवडणुकीतील कारवाईने खळबळ https://tinyurl.com/ytf68he3 काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्था मर्यादित संस्थेच्या जमिनीची कवडीमोल भावानं विक्री, सात कोटी बाजार मूल्य असलेल्या सहकारी संस्थेच्या जमिनीची केवळ 70 लाखांना विक्री, सहाय्यक निबंधकांचं पालघर पोलिसांना पत्र https://tinyurl.com/55cs6598
9. डोनाल्ड ट्रम्प यांचा आता नवा फतवा, 19 गरीब देशातील निर्वासितांना अमेरिकेत नो एन्ट्री https://tinyurl.com/2wh4837f
10. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला उद्यापासून सुरुवात, पहिला एकदिवसीय सामना रांचीत होणार, नेहमीप्रमाणं सहाव्या स्थानावर फलंदाजी करणार, कॅप्टन केएल राहुलची माहिती https://tinyurl.com/2snnbd87
एबीपी माझा स्पेशल
आयुष्य उमगायला मदत करणारा 'माझा महाकट्टा', अश्विन बापट यांचा ब्लॉग https://tinyurl.com/yvb4dtdz
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w