ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 एप्रिल 2026 | रविवार

Continues below advertisement

1.राज्यात उष्णतेची लाट, विदर्भात आजचं तपमान 46 अंशांवर, अकोला, अमरावतीसह अनेक ठिकाणी उन्हाचा तडाखा, आणखी तीन दिवस वातावरण उष्ण राहण्याचा अंदाज https://tinyurl.com/5cyt2s2n  दिवसभर उन्हात फिरल्याने चक्कर आली अन् जीव गेला, नाशिकमधील 37 वर्षीय तरुणाचा परभणीत उष्माघाताने मृत्यू https://tinyurl.com/343zwtkk 

2. मुंबईचे तापमान 39 अंशावर, तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा अंदाज https://www.youtube.com/watch?v=5WOTFzB2dFU  पुण्यात तापमानाचा पारा 41 अंशाच्या पार, नागरिक हैराण, पुढील दोन दिवसात पावसाचा अंदाज https://www.youtube.com/watch?v=UDQE_Hxt_uY 

Continues below advertisement

3. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबाराच्या घटनेतून थोडक्यात बचावले, व्हाईट हाऊसच्या माध्यमप्रतिनिधींच्या डिनरमध्ये गोळीबार, आजचा हल्ला अमेरिकेच्या संविधानावर, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5487wj5r  गोळीबार करणारा आरोपी अटकेत, व्हाइट हाऊसमधील थराराची टाईमलाईन https://tinyurl.com/mr2w5h45 

4. राज्यातील रिक्षा चालकांना 1 मेपासून मराठी अनिवार्य, परवाने रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षा-टॅक्सी संघटनेचा एल्गार, सोमवारी परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक https://tinyurl.com/4wpw567s 

5. बनायचं होते शिक्षक पण बनला हायफाय बाबा, डीएड परीक्षेत नापास, नंतर बंगालमध्ये जाऊन जादूटोणा शिकला, भोंदू मनोहर भोसलेचा धक्कादायक जीवनप्रवास समोर https://tinyurl.com/38wp2fwj  मनोहर भोसलेचा आश्रम बंद करा, घोटी ग्रामस्थ आक्रमक, पोलीस अधीक्षकांना पत्र https://tinyurl.com/59hzhtpm 

6.अशोक खरात प्रकरणात अडकलेल्या महसूलच्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर भूमिका, एसआयटीच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याचं स्पष्टीकरण https://www.youtube.com/watch?v=A_y2iGrIVtw  ऑफिसमधील केबिननंतर आता अशोक खरातच्या फार्महाऊसमधील नको नको ते व्हिडीओ SIT च्या हाती; महिलांसोबत काय काय केलं, कूकने केला भांडाफोड https://tinyurl.com/3yj2p28k 

7. विजेचा धक्का लागून विवाहित महिलेचा जागीच दुर्दैवी अंत, तर शिक्षक पतीनं घातपात करून संपवल्याचा माहेरच्यांकडून संशय, सोलापुरात गुन्हा दाखल https://tinyurl.com/y2wb4jd3  डीजेवर नाचताना चुकून धक्का लागल्याने वाद, पाच जणांनी 23 वर्षांच्या युवकाला धारधार शस्त्राने संपवलं, बुलढाण्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/3djhu7wx 

8. सोलापुरात आढळल्या आणखी चार अल्पवयीन गर्भवती मुली, महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिली माहिती, मनपाकडून सात पथके स्थापन करुन वर्षभरातील बाळंतपणाची फेरतपासणी सुरू https://www.youtube.com/watch?v=NvNytz5j_2A  नागपूर पुन्हा हादरलं, जुन्या वादातून तरुणाला संपवलं, सीसीटीव्हीच्या आधारे मुख्य आरोपीला बेड्या, अन्य तिघे अद्याप फरार https://tinyurl.com/mw8ecaxf

9. पंजाब सरकारने हरभजन सिंगची सुरक्षा काढली, लगेच केंद्र सरकारकडून सुरक्षेसाठी CRPF कमांडो तैनात, 'आप'मधून भाजपमध्ये आलेल्या इतर खासदारांनाही मिळाली सुरक्षा https://tinyurl.com/4vmcr6n6  आप सोडलेल्या खासदारांची आलिशान जीवनशैली, 60 हजारांचा बूट, 80 हजारांचा गॉगल, 3 लाखांचा पेन अन् बरंच काही, भाजपमध्ये गेलेले 6 खासदार हजारो कोटींचे मालक https://tinyurl.com/mtvst5ut 

10. रबाडाच्या माऱ्यासमोर चेन्नईची दाणादाण, ऋतुराजचं अर्धशतक, गुजरातसमोर विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य https://tinyurl.com/c6j99xc8  गुणतालिकेतील तळाशी असलेल्या संघांची लढाई, LSG vs KKR मध्ये स्पिनचा सापळा, कोण अडकणार, कोण वाचणार, वाचा लाईव्ह अपडेट https://tinyurl.com/yku828mj 

एबीपी माझा स्पेशल

राज्यातील 35 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मुदतीपूर्वीच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता, शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार https://www.youtube.com/watch?v=EsGWYPrspC8 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w