ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 फेब्रुवारी 2026 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंतीचा सर्वत्र उत्साह, किल्ले शिवनेरीवर रंगला शिवजन्माचा नयनरम्य सोहळा https://tinyurl.com/2w7ue4pc देशभरात शिवजयंतीचा उत्साह,मावळ्यांच्या आनंदाला उधाण,साताऱ्यात अजिंक्यताऱ्यावर मशाल महोत्सव https://tinyurl.com/ht723uz3
2. आदरणीय दादांनी आयुष्यभर वाटचाल केली,तोच शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा कधीही सोडणार नाही, शिवजयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांचा शिवनेरी किल्ल्यावर संवाद https://tinyurl.com/y6m25jw6 अजितदादांचं शिवनेरीवर प्रचंड प्रेम होतं, त्यांच्या इच्छेनुसार पुण्यातील सर्व गड, किल्ले अतिक्रमणमुक्त झालेत, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/59whpd7b
3. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावांची चर्चा, भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी https://tinyurl.com/3zjaaxh6 राज्यसभेवर आयारामांना नव्हे तर पक्षातील निष्ठावंतांना संधी द्या, भाजपमधील एका गटाची मागणी https://tinyurl.com/5n89347u
4. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर प्रश्न, आदित्य ठाकरे यांनी उत्तर देणं टाळलं https://tinyurl.com/mrz964jk कोण कुणाला भेटतं त्यावर बंधनं नाही, भेटीबद्दल राज ठाकरेंनाच विचारा, संजय राऊतांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/bddnkkme
5. मुंबईत भाजपचा महापौर बसल्यानंतरही एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, सव्वा वर्षासाठी शिवसेनेला महापौरपद मिळणार, 29 जानेवारीच्या शिंदे फडणवीस भेटीत फॉर्म्युला ठरल्याची माहिती https://tinyurl.com/4edu7fz8
6. रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी भाजप राष्ट्रवादीची चर्चा, आमची गरज नसेल तर वेगळा विचार करु, शिवसेनेला दूर ठेवल्यानं मंत्री भरत गोगावलेंचा इशारा https://tinyurl.com/yfesfwp6 सातारा जिल्हा परिषदेत महायुती म्हणून पुढं जाऊ पण आम्हाला सर्व पर्याय खुले, गरज पडल्यास चमत्कार करु, जयकुमार गोरेंचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/4cwy7ruy
7. राज्यांनी सर्वांना मोफत अन्न, सायकल आणि वीज देण्याऐवजी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, ' रेवडी ' संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाची टीका https://tinyurl.com/cxp6x5mr
8. एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे 1 लाख, नरहरी झिरवळांच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयातील लाचेची हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/353zwa44
9. अमेरिका-इराण युद्धाच्या शक्यतेनं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचं 8 लाख कोटींचं नुकसान, सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण https://tinyurl.com/nhc98wjp
10. पुण्यात कुस्तीच्या चालू सामन्यात एकजण आत शिरला, सिकंदर शेखवर उचलला हात, कुस्तीच्या आखाड्यात राडा; खिलाडूवृत्ती हरवल्याची चर्चा https://tinyurl.com/cf5dmnrm
एबीपी माझा स्पेशल
Amol Kolhe Coffee With Kaushik : कसं होतं शिवकाळातलं अर्थकारण?गोष्ट जाणत्या राजाची,गोष्ट शिवरायांची! https://www.youtube.com/watch?v=BTfk2NlS6Z4
महाराष्ट्रात भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय? https://tinyurl.com/mr29bxuv
मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकातील नकाशा एकतर्फी पद्धतीनं हटवला,राजपूत घराण्यांचा दबाव कारणीभूत; नागपूरकर भोसले घराण्याचा आरोप https://tinyurl.com/atuzdfk8
एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

























