ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार

Continues below advertisement

1.राज्यात एकीकडे तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली https://tinyurl.com/vnvxvpav भारतात भीषण उष्णतेची लाट, अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा https://tinyurl.com/2rpeffdk  

2. एकनाथ शिंदेंच्या सभेच्या बॅनरवरुन महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिका घेतल्याने कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा https://tinyurl.com/mrxwz53p  राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार मैदानात, बारामती आणि राहुरीत दोन दिवस प्रचार करणार https://www.youtube.com/watch?v=4I_OfNlvQiw 

Continues below advertisement

3. यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी, सहा महिन्यात 34 मुली बेपत्ता, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांचा गंभीर आरोप, तर याप्रकरणी पोलीस तपास सुरू,  आरोपीला अटक झाल्याची मंत्री अशोक उईकेंची माहिती https://tinyurl.com/5y6h6dwr  

4. नाशिकचा भोंदू अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी, पाचव्या गुन्ह्यात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी https://tinyurl.com/4sbwywx4  तब्येत ठिक नसल्याने अशोक खरातवर औषधोपचार करण्याच्या कोर्टाच्या पोलिसांना सूचना https://tinyurl.com/5yjd66u8 

5. शिवीगाळीचे रूपांतर भांडणात झालं, जमिनीच्या वादातून चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काढला काटा, धाराशिवमध्ये खळबळ https://tinyurl.com/2fzubpej  दहा वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रेयसीचा अचानक लग्नास नकार, नैराश्यात गेलेल्या प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल, रायगडमधील घटनेने खळबळ https://tinyurl.com/awxbx6xm 

6. गोरेगाव नेस्को सेंटर पार्टी प्रकरणाची व्याप्ती वाढली, कॉन्सर्टमधील सुरक्षारक्षकाला अटक, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कॉन्सर्ट प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांवर बोट https://tinyurl.com/ymppyf74 

7. मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु https://tinyurl.com/bdnr8suy  स्वयंपाकघरातील गॅस गळतीने आग लागली, नंतर स्फोट झाला, नागपुरात एकाचा मृत्यू, 10 जण जखमी https://tinyurl.com/32ezywp8 

8. काँग्रेसने महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार, नरेंद्र मोदींची टीका https://tinyurl.com/y5ebxpvd मोदींनी देशाची माफी मागावी, संजय राऊत यांची मागणी, मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडल्याचीही राऊतांची टीका https://tinyurl.com/2h7bfvxa

9. अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास https://www.youtube.com/watch?v=cM4KjBQxA1E  पंढरपुरातील विठ्ठलाला आमरसाचा नेवैद्य, तर सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीत भाविकांची गर्दी https://www.youtube.com/watch?v=ZXhNSiSDF8Q 

10. कार्तिक-वरुण चमकले, कोलकात्याने राजस्थानला 156 धावांवर रोखलं, तर राजस्थानचीही आक्रमक गोलंदाजी, सुरुवातीलाच कोलकात्याचे दोन विकेट्स  https://tinyurl.com/32chwzmr 

एबीपी माझा स्पेशल 

अवैध दारू, बेकायदेशीर शिकार अन् वाटमाऱ्या सोडल्या, अख्खं गावच शेतीकडे झुकलं, पारधी समूदायाच्या शेषनगरची यशोगाथा https://tinyurl.com/2bt2wck4 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w