एक्स्प्लोर

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, आता ज्या देशात विमान बांधणी झाली, त्या देशाची मदत घेणार, एएआयबीची माहिती https://tinyurl.com/u493t8dr  विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम, L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात एएआयबीला यश https://tinyurl.com/2as36j79 

2. अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणाची सीबीआय चौकशी करा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी https://tinyurl.com/4cues876   सरकारकडून सुरु असलेला तपास संथगतीनं, विमान अपघात तपासाकडे दुर्लक्ष होतंय, रोहित पवारांचा दावा, उद्या पत्रकार परिषद घेणार https://tinyurl.com/5n7fhdht 

3. स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या, मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या लाचप्रकरणावरुन सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांवर नाराजी https://tinyurl.com/ypmkj88t  कुणाला मंत्रिपद द्यावं किंवा काढावं हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार, ते निर्णय घेतील; नरहरी झिरवळांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/muppz262  नरहरी झिरवळ यांनी शून्यातून विश्व उभं केलं आहे, मी त्यांना अनेक वर्ष ओळखते, सुप्रिया सुळे यांच्याकडून झिरवळ यांची पाठराखण https://tinyurl.com/4z6nc6zd 

4. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपकडून खोडसाळपणा केला जात असल्याचं म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला https://tinyurl.com/42jmfjkm  टिपू सुलतान आणि महाराष्ट्राचा संबंध काय? त्याचा फोटो लावणं चुकीचं; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाईंचं वक्तव्य https://tinyurl.com/m6eh3meb  

5. एकनाथ शिंदेंवर 'ठाणे की रिक्षा' हे विडंबनात्मक काव्य करणारा कुणाल कामरा वर्षभराने मुंबईत, विधिमंडळाच्या हक्कभंग समिती समोर हजेरी! पुढील सुनावणी 10 मार्चला https://tinyurl.com/bdfdr2d9  मी माझ्या वक्तव्यावर ठाम,हक्कभंग प्रकरणावर सुषमा अंधारे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/376m3jca 

6. राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली,पण सोडू नका अशा सूचना दिल्लीतून ईडीला आल्या, रोहित पवारांचा दावा https://tinyurl.com/4zh5km7f  मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर,जमीन खरेदी व्यवहारावर थेट सही नसल्यानं पार्थ पवारांना क्लीन चीट मिळाल्याच्या चर्चा https://tinyurl.com/554kcpuj 

7. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर,पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात मुंबईत चर्चा,भारत फ्रान्सकडून 114 राफेल खरेदी करणार https://tinyurl.com/4jptwhcr  भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्याकडून स्वागत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांची उपस्थिती https://tinyurl.com/mrx7y7c6 

8. तारिक रहमान यांनी बांगलादेशचे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ, 25 जणांच्या मंत्रिमंडळात एका हिंदू चेहऱ्याला संधी https://tinyurl.com/rhfzmevx 

9. सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती बिघडली, मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु https://tinyurl.com/4ddmarjb 

10. टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या आशेवर पावसाचं पाणी, झिम्बॉब्वे-आयरलँड सामना पावसामुळं रद्द एकही बॉल न खेळता झिम्बॉब्वे सुपर 8 मध्ये दाखल https://tinyurl.com/amxfkj 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार
इराण युद्धावरून दोन्ही सभागृहात विरोधकांकडून चर्चेची मागणी; केंद्र सरकार म्हणाले, लोकसभा सभापतींना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार  
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
प्रफुल पटेल त्या लग्नाला नव्हते, राष्ट्रवादीच्या आमदारांचं रोहित पवारांना उत्तर; महाराष्ट्राचा 'पप्पू' म्हणत पाटलांची टीका
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
Embed widget