1. आता खून और क्रिकेट एक साथ कैसे बहेंगे, ते पंतप्रधान मोदींनी सांगावं,उद्धव ठाकरेंचा आशिया कपमधील भारत पाक सामन्यावरुन सवाल https://tinyurl.com/4rfcszuu ठाकरेंच्या सेनेचं उद्या 'माझा देश, माझे कुंकू' आंदोलन,पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे हा राष्ट्रद्रोहच; सामनातून हल्लाबोल https://tinyurl.com/3e4bbp6x 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार, भारत पाक सामना होणार अशी माझी माहिती, अजित पवारांची भूमिका https://tinyurl.com/5tyna6x3
2. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात https://tinyurl.com/ze2arved ऑपरेशन सिंदूरवेळी हे लंडनच्या बारमध्ये बसले होते, दाखवू का? भारत-पाक सामन्यावरुन नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार https://tinyurl.com/ym224jv7
3. हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच भावना होती, कमी अपेक्षा ठेवल्या तरी उपेक्षा झाली, मनसेच्या प्रकाश महाजन यांचा राजीनामा, राज ठाकरे यांना मोठा धक्का https://tinyurl.com/3efttrrm अमित ठाकरेंचा थोडा अपराधी, त्यांना दिलेला शब्द पाळू शकलो नाही,असंख्य मनसैनिकांचा ऋणी राहणार, प्रकाश महाजनांची भावना https://tinyurl.com/2s4rwktz
4. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजीची ठिणगी, राज्यातील 19 ड वर्ग महापालिकांवर सनदी अधिकारी नियुक्तीचे आदेश, नगरविकास विभागातील हस्तक्षेपानं शिंदे नाराज झाल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/2fp9mypm आयुक्तांच्या जागांवर आयएएस न नेमल्यास केंद्राकडून जागा कमी होतात, देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राच्या निकषाचा दाखला https://tinyurl.com/ma8mp75c
5. आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या,मनोज जरांगे- छगन भुजबळांना बोलवा, जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ; संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं https://tinyurl.com/58rtv2mh संजय राऊतांनी पत्राचाळीवर पत्रकार परिषद घ्यावी, भाजपकडून प्रतिआव्हान https://tinyurl.com/mu9nhz3b
6. कुणबी प्रमाणपत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आलात,आमच्यातील क्वालिफाईड पोरं सुचवतो,पहिले 11 विवाह आप आपल्यामध्ये ठरवूया, लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना आव्हान https://tinyurl.com/34xfhurp लक्ष्मण हाकेंनी आक्रस्ताळेपणा थांबवावा, मराठा-ओबीसी लग्नासंदर्भातील वक्तव्यावरूनही सुरेश धसांचा पलटवार https://tinyurl.com/37rmjtjd बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधील आरक्षण द्या, सुसाईड नोट लिहून धाराशिवच्या मुरुम गावातील तरुणाची आत्महत्या https://tinyurl.com/56bc9kbv
7. मणिपूरच्या नावातच मणी, हा तो मणी आहे जो आगामी काळात ईशान्य भारताची चमक वाढवणार,पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, स्थानिकांसोबत संवाद https://tinyurl.com/5afa2d3c
8. ‘राजकारण्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव असतो’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं वक्तव्य चर्चेत https://tinyurl.com/yc8mjmab
9. उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द करा; असीम सरोदेंमार्फत सरकारला कायदेशीर नोटीस https://tinyurl.com/24ssccj6
10. आम्ही आमच्या योजनांवर ठाम राहिलो, तर कोणताही संघ आमच्यापुढे टिकणार नाही, आशिया चषकात ओमानवर विजय मिळवताच पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगाचं भारताला चॅलेंज https://tinyurl.com/637mje3m
*एबीपी माझा स्पेशल*
Chhatrapati Sambhaji Maharaj : पिंपरी-चिंचवड शहरात शंभुराजेंचा जगातील सर्वात उंच पुतळा https://www.youtube.com/watch?v=zUDhTpCcqGQ
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w *