1. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय, रोहित पवारांची अस्वस्थता साहजिक, चौकशीची वाट पाहू, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/6z6z4zwt  अजितदादांसोबत विलिनीकरणावर चर्चा झालेली, आमचं जे बोलणं झालेलं ते अजितदादांना माहीत होतं,  सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/y4ykvffw 

Continues below advertisement

2. सुनेत्रा काकी अमित शाह यांना भेटल्या, जय आणि पार्थ सोबत होते, दोन मोठे नेते त्यांच्या बरोबर होते, अपघात की घात चौकशीचा मुद्दा त्यांनी मांडला असावा अशी अपेक्षा, रोहित पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/bdecydzz  रोहित पवारांच्या मागणीप्रमाणं बाह्य संस्थेकडून अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी, आमदार अमोल मिटकरींची मागणी https://tinyurl.com/zmzynuxx  

3. पैशाच्या महापुराला निष्ठेची भिंत तोडता आली नाही, लोक आजही आपल्याकडे आशेने पाहतात, जिल्हा परिषद निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/mu54h5h9 

Continues below advertisement

4. परभणी महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सय्यद इकबाल महापौरपदी तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौर https://tinyurl.com/4zx543t4  परभणीत भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांचा महापौर पदाच्या निवडणुकीत पराभव https://tinyurl.com/3rwkjwy5  

5. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना एक एक कोटी देण्यात आले, मनसेच्या संदीप देशपांडेंचा दावा, संजय राऊतांवर देखील टीकास्त्र https://tinyurl.com/muc2f7st  एक कोटी घेतल्याचे पुरावे द्या, आत्ताच राजीनामा देतो, सेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/5fhf2ev7 

6. भगतसिंह कोश्यारींना नीट धोतर नेसता येत नाही अन् आम्हाला अक्कल शिकवतात, संजय राऊतांचं राज ठाकरेंवरील टीकेला उत्तर https://tinyurl.com/yc6xd2k7   क्रांतिकारक भगतसिंग आज असते तर कोश्यारींना खूप चोपलं असतं, त्यांनी आधी आपलं नाव बदलावं, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका https://tinyurl.com/yjt2m2xs 

7. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर 1 जुलै रोजी रेल्वेचं चाक महाराष्ट्रात धावणार नाही, बच्चू कडू यांचा इशारा https://tinyurl.com/7kdyctdh  

8. भारतात परतणार की नाही हे स्पष्ट करावं अन्यथा याचिका ऐकणार नाही,फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याची मुंबई  उच्च न्यायालयाकडून कानउघडणी https://tinyurl.com/mt3ayt89  

9. शेअर बाजार कोसळला,सेन्सेक्समध्ये 559 तर निफ्टीत 147 अंकांची घसरण,गुंतवणूकदारांचे 3 लाख कोटी बुडाले https://tinyurl.com/suk9ajnf   10. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कपमध्ये नामिबिया विरुद्ध लढणार, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन संघाबाहेर जाण्याची शक्यता, भारताला अ गटात पहिलं स्थान पटकावण्याची संधी https://tinyurl.com/tpadxhup   

एबीपी माझा स्पेशल

घोटाळ्याचा टो, टोईंग कंत्राट, खासगी कंपन्या, भरमसाठ दंड, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, पुण्यातील वास्तव मांडणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट   https://www.youtube.com/watch?v=vvPC-623wcs 

Ahilyanagar Saundala : 'सौंदाळा' गावाने जात सोडली; आमदार विठ्ठलराव लंघे यांच्याकडून कौतुक https://www.youtube.com/watch?v=iUMbArvZApI 

एबीपी माझा Whatsapp Channel :https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w