1. विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर लक्षवेधी, महिलांना 2100 रुपये कधी देणार, नाना पटोलेंचा सवाल, योग्य वेळी 2100 रुपये देणार, एकनाथ शिंदेंची माहिती https://tinyurl.com/2a4f4yva लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरुन 2 वर गेले, जयंत पाटील यांची कोपरखळी, पदांची अदलाबदल होत असते,एकनाथ शिंदे कायमच 2 नंबरवर राहतील असं नाही, शंभूराज देसाईंचा पलटवार https://tinyurl.com/yjjvpb4a 1 कोटी 74 लाख महिलांकडून लाडकी बहीणची ई-केवायसी, आदिती तटकरेंची माहिती https://tinyurl.com/39uv8bzy
2. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या-बकऱ्या सोडणार,काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव,वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती https://tinyurl.com/32mkzaep बिबट्यांवर नसबंदी किंवा स्थलांतर हाच पर्याय, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/utrsa86k
3. गाडीचे चलान न भरणाऱ्यांना पेट्रोल-डिझेल देऊ नका; मनीषा कायंदेंची मागणी, चलान संदर्भात येत्या तीन महिन्यात योग्य ती नियमावली तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा https://tinyurl.com/ym4mk3je
4. महेंद्र दळवींनतर रायगडमधील शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब,शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर https://tinyurl.com/433nkpdv चित्रलेखा पाटलांच्या आरोपांची चौकशी करावी, एवढा पैसा असता तर मुंबईत घर घेतलं असतं, भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/2p9vf6md
5. अखेर सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांची भाजपशी हातमिळवणी; सांगोला नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा भाजप विरोध मावळला https://tinyurl.com/mr3x9ne5
6. तुकाराम मुंढे घाबरला,त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2zvnadjy
7. देशी- विदेशी दारुच्या दुकानांच्या स्थलांतरासाठी नोंदणीकृत सोसायटीची ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती https://tinyurl.com/yjz3cf9a
8. जमिनीच्या वादाचा निकाल बाजूनं देण्यासाठी 10 लाखांच्या लाचेची मागणी, नाशिकच्या सिन्नरचे नायब तहसीलदार संजय धनगर अडीच लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात https://tinyurl.com/5f6pcw23 पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी 2 पोलीस अधिकारी सेवेतून बडतर्फ,राहुल जगदाळे, विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कारवाई https://tinyurl.com/ybbyj6z2
9. बारामतीमध्ये आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर ईडीची छापेमारी,पुणे,मुंबईच्या दूध डेअरीवाल्यांसह मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनाही फसवल्याचा आरोप https://tinyurl.com/2cxfcjum
10. आयसीसीकडून वनडे क्रिकेटमधील रँकिंग जाहीर, फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा अग्रस्थानी, विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर https://tinyurl.com/447nvek6
एबीपी माझा स्पेशल
सोनं,पोस्टातील पैसेही दिले, नर्तकीच्या नादी लागून नको नको ते केलं; धाराशिवमधील अश्रुबा कांबळेने जीवन संपवलं https://tinyurl.com/msbp275y
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w