1. राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव,शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रतेवरील सुनावणीत सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद! https://tinyurl.com/v5rvxfrn  शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे सगळे आमदार अपात्रच, ठाकरेंच्या वकिलांकडून दहाव्या अनुसूचीचा दाखलाhttps://tinyurl.com/47tv6ywe 

Continues below advertisement

 

2. पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय https://tinyurl.com/3wwewk8f 

Continues below advertisement

 

3. डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन,मुंबई हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती https://tinyurl.com/37fj7536 

 

4. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका https://tinyurl.com/27wfftm8 

 

5. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल, देवेंद्र फडणवीसांच्या हाती मोठे अधिकार https://tinyurl.com/yb5h92z6  भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता, त्या होत असल्यानं आनंद, एफडीएची धडक कारवाई सुरु राहील, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुकाराम मुंढे यांचं कौतुक https://tinyurl.com/bddk7jb4 

 

6. विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा मोठा निर्णय https://tinyurl.com/8a5p25jc  देवेंद्रजी हळूहळू इकडलं काम आवरतील आणि दिल्लीत जातील, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2kkvb85p 

 

7. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची नोंदणी बंद,मार्ड आणि आयएमएच्या तीव्र विरोधानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/mpax7ydx 

 

8. देशात 13 टक्के पर्जन्य तूट,एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये कमी पावसाची शक्यता,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट https://tinyurl.com/24rbr4xw 

 

9. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट, श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य, दुसऱ्या डावात श्रीलंकेची खराब सुरुवात, https://tinyurl.com/y8mefas7  ऋषभ पंतचा अनोखा विक्रम, कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला https://tinyurl.com/mr265s8n 

 

10. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर,यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, नागपूरच्या दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड https://tinyurl.com/4v6butrw 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w