1. मतदार यादीसंदर्भातील घोळ संपुष्टात येत नाहीत तोपर्यंत निवडणुका पुढे ढकला; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर ठाकरे बंधूंची मागणी, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही सहमती https://tinyurl.com/2p3mkk4y  विरोधकांचा केवळ नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न, मतदार यादीत सुधारणा करण्यास आमचा पूर्ण पाठिंबा, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3xkmpb9j 

Continues below advertisement


 


2. राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुका रद्द करा, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती https://tinyurl.com/2v5du4b9  निवडणूक आयोगाला आम्ही महत्त्वाचे पुरावे दिले; आम्ही अनंत चुका दाखवल्या, पत्ते अपूर्ण, घराच्या चुकीच्या नोंदी, जयंत पाटील यांनी बैठकीतला तपशील सांगितला https://tinyurl.com/2a76c3m7 


 


3. नक्षलवादी भूपती गडचिरोलीमहाराष्ट्र पोलिसांसमोर शरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण,60 नक्षलवाद्यांसह शरणागती https://tinyurl.com/2hhptv8t  आता बंदुकीचा नक्षलवाद संपत आहे, शहरी नक्षलवाद हेच खरं चॅलेंज, अराजकतावाद्यांना पराभूत करु, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3jzjwa3r 


 


4. एसटी बँकेच्या सभेत राडा, सदावर्ते गट आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ गटाच्या सचालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, वाद पोलीस ठाण्यात https://tinyurl.com/2d6t99jt 


 


5. 'रवींद्र धंगेकरांना आवरा नाहीतर युतीत मिठाचा खडा', भाजपची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार; पक्ष म्हणून नाही पुणेकर म्हणून प्रश्न विचारणार, रवींद्र धंगेकरांची भूमिका https://tinyurl.com/4r5p5vyb 


 


6. आपल्या बोलण्यामुळं दुसरा समाज नाराज होणार नाही याची खबरदारी घ्या, अजित पवारांच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांना सूचना https://tinyurl.com/3ur8eyc5  सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं; इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री https://tinyurl.com/2s3fhyrb 


 


7. शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान मिळणार, योजनेत मोठा बदल, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती https://tinyurl.com/bdct252m 


 


8. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी नितीशकुमारांच्या जदयूकडून 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत मुस्लिम नेत्याला संधी नाही https://tinyurl.com/32n3tp8w  भाजपकडून दुसऱ्या यादीत 12 नावांची घोषणा,गायिका मैथिली ठाकूरला उमेदवारी, अलिनगर मतदारसंघातून लढवणार https://tinyurl.com/2s44hnu5 


 


9. तामिळनाडू सरकार हिंदीवर बंदी घालणारे विधेयक आणण्याची शक्यता, हिंदी चित्रपट, गाणी आणि होर्डिंग्जवरही बंदी लागणार, स्टॅलिन सरकारची कायदेतज्ज्ञांसोबत चर्चा https://tinyurl.com/3p8upu23 


 


10. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा संघ रवाना, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दिल्लीत एकत्र पाहताच चाहते भावूक, 19 ऑक्टोबरला पहिली वनडे मॅच https://tinyurl.com/3hzzunuv 


 


एबीपी माझा स्पेशल


 


गंभीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी 'तो' जोक मारला, उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील, आव्हाड सर्वजण हसतच राहिले! https://tinyurl.com/2f9739u3 


 


भूपतीसह 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण कसं केलं? देवेंद्र फडणवीस यांनी A टू Z सर्व सांगितलं... https://www.youtube.com/watch?v=qys595l9hxs 


 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w