1. महाराष्ट्राला न लाभलेले बेस्ट मुख्यमंत्री, अजित पवारांबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस हळहळले, अख्खं सभागृह स्तब्ध, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वपक्षीय नेत्यांची आदरांजली https://tinyurl.com/nkjybjzx  अँटी चेंबरमध्ये पाऊण तास गप्पा, अजितदादा भरभरुन बोलून गेले ते परतलेच नाहीत, दादांच्या शेवटच्या भेटीचा किस्सा सांगताना देवेंद्र फडणवीसांचा कंठ दाटला https://tinyurl.com/4sme82c7  दादा तुमचा निर्णय चुकला, माघारी या, मी माझा मोठा भाऊ गमावला; अजित पवारांच्या आठवणी सांगताना एकनाथ शिंदे गहिवरले https://tinyurl.com/ynvz3zzf 

 

2. अजितदादांच्या दुर्घटनेनंतर मध्यरात्री तिकडे गेलो तेव्हा, बारामतीत पोरकी झाली असं वाटलं, उद्धव ठाकरेंनी अजित दादांच्या आठवणींना दिला उजाळा https://tinyurl.com/2nfdrhjx  कुणाची नजर लागली माहित नाही, पण दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला, जयंत पाटील भावूक https://tinyurl.com/2fcrs483 

 

3. अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचा आधारवड उन्मळून पडला, मलाही कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य https://tinyurl.com/37axwsu3  काका, तोपर्यंत शर्टचं बटण असंच ठेवणार, काकींना सर्व मदत करु, पण तुमच्यासाठी लढा सुरुच राहील,रोहित पवार सभागृहात ढसाढसा रडले https://tinyurl.com/jv7t6789 

 

4. अजितदादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब आणि माज घेऊन गेले, आदिती तटकरे विधानसभेत ओक्साबोक्शी रडल्या https://tinyurl.com/mvfr2bxx  राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना अजितदादांचा फोन आलेला, वाढदिनी त्यांचा फोन येणार होता, अजितदादांच्या आठवणीत चित्रा वाघ भावूक https://tinyurl.com/322v42wt 

 

5. माझे शेणाचे हात पेनाला लावणारा माणूस म्हणजे अजितदादा, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी प्रचारासाठी हेलिकॉप्टर दिलेलं, अमोल मिटकरी विधानपरिषदेत भावूक https://tinyurl.com/ws7vtp9n  दादा म्हणायचे, माझी शपथ झाली की साहेब तुमची शपथ होणारच, दादांना दृष्ट लागली, कोल्हापूरवर त्यांचं खूप प्रेम होतं; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले https://tinyurl.com/2duanr6w 

 

6. 50 टक्के आरक्षण ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक लांबणीवर, ओबीसी आरक्षणावरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निवडणूक घेण्यास परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार https://tinyurl.com/4xd9xma9 

 

7. भाजपची मंबई महापालिकेसाठी स्वीकृत नगरसेवकांची नावं ठरली, प्रतिक कर्पे, कमलाकर दळवी, नितेश राजहंस सिंह, प्रवीण छेडा या चार जणांना संधी https://tinyurl.com/bnfjvkma  एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वे यांना संधी, आमदार प्रकाश सुर्वेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/2drcwrfc 

 

8. नागपुरातील बारावी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; कोचिंग क्लास चालकासह एका विद्यार्थ्यालाही बेड्या, मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता https://tinyurl.com/yxsbwuay 

 

9. माजी रेल्वे मंत्री, तृणमूल काँग्रेसचे संस्थापक मुकुल रॉय यांचे निधन; तृणमूल काँग्रेस - भाजपच्या राजकारणाला आकार देणारा बंगाली 'चाणक्य' हरपला https://tinyurl.com/3tatt5um 

 

10. टी 20 मध्ये कोणत्याही दिवशी पराभव होऊ शकतो, त्यामुळे प्रक्रियेवर टिकून राहा, जे शक्य आहे ते करा, भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं वक्तव्य https://tinyurl.com/mr2k6u3k 

 एबीपी माझा स्पेशल 

Ajit Pawar Shok Sabha Live |अजित पवारांची शोकसभा | ABP Majha Live Maharashtra news https://www.youtube.com/watch?v=fTPkbhkwAw4 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w