ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2021 | मंगळवार

 

  1. टीआरपी घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसाचं न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर, अर्णब गोस्वामींसह सात नव्या आरोपींचा समावेश, आरोपींची एकूण संख्या 22 वर https://bit.ly/2UvuIap

 

  1. कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन केवळ 2 दिवसांचं, 5 आणि 6 जुलै रोजी अधिवेशन होणार, कामकाज सल्लागार समितीचा निर्णय https://bit.ly/3xMCBXj कोरोनाची भिती दाखवत सरकार चर्चेला घाबरत असल्याचा विरोधकांचा आरोप https://bit.ly/3qemGOQ

 

  1. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना चांदिवाल आयोगाकडून पाच हजार रूपयांचा दंड, दंडाची रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश https://bit.ly/3gMhpeh

 

  1. खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, जात प्रमाणपत्र अवैध असल्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती https://bit.ly/3iYvuXu जातपडताळणीबाबतचं षडयंत्र मातोश्रीवर रचलं गेल्याचा रवी राणा यांचा आरोप https://bit.ly/3j0hvjZ

 

  1. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर मुख्यमंत्री नाराज, सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची भावना https://bit.ly/3j3Gbbg

 

  1. आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात 17 ते 25 जुलैदरम्यान आठ दिवस संचारबंदी! यात्रेच्या काळात सोलापूर जिल्ह्यात त्रिस्तरीय नाकाबंदी https://bit.ly/3qfJJc5

 

  1. संपत्तीच्या लोभापायी भावांनी वडिलांचा छळ, माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे-लांडे यांचा आरोप, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर https://bit.ly/3vI4EW9

 

  1. राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले 21 रुग्ण, त्यापैकी रत्नागिरीमध्ये 9 रुग्ण तर जळगावमध्ये 7 आणि मुंबईमध्ये दोन, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/3xIo4LY

 

  1. देशात 91 दिवसांनी सर्वात कमी 42,640 कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या 24 तासांत 1167 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3zOqQkI दिलासादायक! राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उतरता आलेख, सोमवारी 6,270 नवीन कोरोनाबाधित https://bit.ly/3wJpYfk

 

  1. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ईमेल, मेल पाठवणाऱ्याला पुण्यातून अटक https://bit.ly/3d1Xoy0 मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा भाजपचा माजी पदाधिकारी; का दिली धमकी? https://bit.ly/3qhDTGX

 

*ABP माझा स्पेशल*

 

'माझा'च्या बातमीत लोकांना विश्वासार्हता वाटते, हेच यश; वर्धापन दिन विशेष माझा कट्ट्यावर मुख्य संपादक राजीव खांडेकरांची भावना https://bit.ly/3wPbUB8

 

14 Years of ABP Majha : 14 वर्षे विश्वासाची... गेल्या 14 वर्षांपासून अमर्याद महाराष्ट्राचा आवाज 'एबीपी माझा' https://bit.ly/2TTDZZk

 

Exclusive : साहेब, 'दरेकर, लाड, महाजनांना गाडीत टाका आणि शिवबंधन बांधा', मिलिंद नार्वेकरांचा इरादा https://bit.ly/3wMCz1u

 

अनोखा 'प्यार'! चंद्रपूरच्या 'प्यार फाउंडेशन'चं कौतुकास्पद पाऊल, उत्तरप्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात जाऊन कुत्र्याचा वाचवला जीव https://bit.ly/3gMBHEw

 

Corona Vaccine : अमेरिका जगभरातील देशांना 5.5 कोटी लसी देणार, सर्वाधिक लसी भारताला मिळण्याची शक्यता https://bit.ly/3xK20k2

 

Tokyo Olympics 2020 : इतिहास घडणार! न्यूझीलंडची वेटलिफ्टर लॉरेल हबार्डची पहिली ट्रान्सजेंडर ऑलंपियन म्हणून निवड https://bit.ly/3vOJmpQ   

 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

 

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

 

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

 

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv