1. महाराष्ट्रातील 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांची नावं वगळली, निवडणूक आयोगाकडून SIR अंतर्गत महाराष्ट्राची प्रारुप मतदार यादी जाहीर, 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदार पात्र https://tinyurl.com/8zvbbjhh 

Continues below advertisement

 

2. आम्ही मुंबईला जाण्याची तयारी करतोय, मराठा समाजाने 12 तारखेपर्यंत मुंबईला जावं; मनोज जरांगेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/4adm6hxw  आम्ही जर भिडलो असतो तर एकनाथ शिंदे साहेबांना पळायला सुद्धा जागा राहिली नसती, मनोज जरांगेंचा शिंदेंच्या परभणी दौऱ्यावरुन हल्लाबोल https://tinyurl.com/375k9eb3 

Continues below advertisement

 

3. सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ पार्टी,भारत जोडोमधील 80 संघटना त्यात सामील, देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत मोठा दावा https://tinyurl.com/3x3wtnwk  पुणेकर सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव करु शकतात,पुणेकरांनी ते दाखवून दिले पाहिजे, डीजेवादाबाबत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका https://tinyurl.com/rrta8ddx 

 

4. कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; 5 सप्टेंबरला इंडिया गेट ते दिल्ली पोलिस मुख्यालयावर धडकणार मोर्चा https://tinyurl.com/ynx9ws9b  नीट परीक्षा आंदोलकांविरोधातील एफआयआर रद्द करण्यासाठी केंद्र सरकारचा सुप्रीम कोर्टात अर्ज https://tinyurl.com/ywyheh7d 

 

5. मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलेली मुदतवाढ, जरांगे पाटलांवर काही मंत्री नाराज; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता https://tinyurl.com/ar3f3ahc  भाजपकडून पूर्वसूचनेशिवाय प्रस्ताव तहकूब, शिवसेनेकडून आरोप करत इशारा, मुंबई महापालिकेत सत्ताधारी पक्षातच कलगीतुरा https://tinyurl.com/mwuzmtzt 

 

6. ऑगस्ट महिन्यात बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट, सप्टेंबर महिन्यात स्थिती कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज, पूर्व विदर्भात अतिवृष्टीची शक्यता https://tinyurl.com/mudzte28 

 

7. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरेंच्या उपस्थित मनसैनिकांनी पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील फोटो हटवला, मात्र कॉलेज प्रशासनानं पुन्हा बसवला https://tinyurl.com/3jfkepme 

 

8.मुंबईत धनाढ्य महिलेच्या भरधाव कारने चिमुरड्याला उडवलं, वांद्रे परिसरात लहान मुलानं जागेवरच प्राण सोडले, कार चालवताना मोबाईलवर बोलण्याच्या सवयीने घात झाला https://tinyurl.com/mrx5wzhb 

 

9.नवी दिल्लीत तरुणी रस्ता चुकली, स्लीपर बस थांबवली; पुढे 47 किमीपर्यंत थरकाप उडवणारं घडलं,चालक आणि वाहकाकडून तरुणीवर अत्याचार, निर्भया प्रकरणाची आठवण करुन देणारी घटना https://tinyurl.com/3uxs6bya 

 

10. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकाल, नोव्हाक जोकोविच पहिल्याच फेरीत बाहेर, उलट्या झाल्या, तरीही लढला, पराभूत होताच ढसाढसा रडला https://tinyurl.com/4jkstvzx 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

एका महिन्यानंतर अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला, होर्मुझजवळील रॉकेट लाँचर लक्ष्य; प्रत्युत्तरात इराणने जॉर्डनवर मिसाईल डागल्या https://tinyurl.com/36456wdc 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel* - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w