1. नेपाळ महाप्रलयात महाराष्ट्रातील 404 पर्यटकांपैकी 338 सुखरुप,37 जण भारतात परतले, 60 जण अद्याप बेपत्ता https://tinyurl.com/5n98s62t आधीच्या भीषण पुराच्या जखमा ताज्या असतानाच नेपाळमध्ये पाचपट मोठ्या पुराचं संकट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन https://tinyurl.com/2xzb946m
2. 'आपण विजयाच्या उंबरठ्यावर, घरात बसू नका, तातडीनं अंतरवाली सराटीत या'; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन, आमरण उपोषण सुरु https://tinyurl.com/6h26y3bp मनोज जरांगेंनी आरपारच्या लढाईचा एल्गार केला,धाराशिवमधील मराठा बांधव ट्रॅक्टर, रिक्षा घेऊन अंतरवालीच्या दिशेने निघाले https://tinyurl.com/5x5bev3t बीडच्या केज गावातील नांदुर घाटचे सुग्रीव शिंदे मनोज जरांगेना साथ द्यायला अंतरवालीकडे निघाले, पण वाटेतच हृदयविकाराचा धक्का बसल्यानं मृत्यू https://tinyurl.com/52j332aj
3. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिगरमराठा, जातीय आकसापोटी मनोज जरांगेंचं आंदोलन;ॲड.गुणरत्न सदावर्तेंचा आरोप https://tinyurl.com/yfdtmnyv शरद पवारांनी छातीवर हात ठेऊन सांगावे, एका वर्गाला तीन वेगळे आरक्षण मिळू शकतात का?; गुणरत्न सदावर्तेंचा सवाल https://tinyurl.com/377ppja3
4. तुकाराम मुंढेंच्या एफडीएला कोर्टाचा दुसऱ्यांदा झटका,MCA क्लबच्या किचनचे कामकाज पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा, मुंबई हायकोर्टानं एफडीएचा आणखी एक निर्णय फिरवला https://tinyurl.com/ymt7y78v तुम्ही स्वत:ला देव समजता का? हायकोर्टानं एमसीए-बीकेसी क्लबवरील कारवाईवरुन एफडीएला झापलं https://tinyurl.com/3ucza3as
5. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत तोडगा, आदिवासी विभागाचे मंत्री अशोक उईके यांची माहिती https://tinyurl.com/3htva5k2 15 दिवस उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, एकाही विद्यार्थ्याचा जीव जाचला नको, हायकोर्टाच्या सरकारला सूचना https://tinyurl.com/mrx8yfep 6. लाडकी बहीण योजनेतून 1 कोटी महिलांची नावे कमी,ही तर महिलांची फसवणूक,शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा भाजपवर हल्लाबोल https://tinyurl.com/y4wzausx
7. एमपीएससी एफडीए पेपरफुटी प्रकरणात कारवाई, नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीच्या संचालकाची 14 तास कसून चौकशी, पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची चर्चा https://tinyurl.com/mr3ws5me
8. अस्पृश्यता बेकायदेशीर, भारताच्या संविधानानुसार गुन्हा, मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराखंडमधील सभेनंतर शुद्धीकरण करणाऱ्यांविरोधात FIR नोंदवण्यासाठी मोदींनी निर्देश द्यावेत;लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची मागणी https://tinyurl.com/3499m8py
9. भारताला धडा शिकवण्यासाठी 'ऑपरेशन गलवान'चा आदेश देणाऱ्या जनरल झाओ जोंगकीला पदावरुन हटवलं,चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा तडकाफडकी निर्णय https://tinyurl.com/bdzm9dwm 10. भारताला मोठा धक्का,भालाफेकपटू नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर, घोट्याच्या दुखापतीमुळे माघार, पोस्ट करत निर्णय जाहीर https://tinyurl.com/4wbnb5bp
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
