ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जुलै 2025 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन जयंत पाटील पायउतार झाल्याचं वृत्त,शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता, 15 जुलै रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक https://tinyurl.com/7p85zs4y अजून अंतिम निर्णय झालेला नाही,पवारसाहेब, सुप्रियाताई आणि जयंत पाटील जो निर्णय घेतील तो मान्य, महायुती सरकार विरुद्ध जनतेत अंडरकरंट त्याला प्रज्वलित करणार, नव्या नेतृत्त्वाला संधी देणार, शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/3wjw23ja जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत,त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारीत होणे हा निव्वळ खोडसाळपणा, जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टनं नवा ट्विस्ट https://tinyurl.com/2v2k4nhh
2. एअर इंडियाच्या एआय-171 विमानाचा उड्डानानंतर 3 सेकंदात इंधन पुरवठा ठप्प; गुजरातच्या अहमदाबादमधील विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/yxrrnvs5 विमानानं उड्डाण घेतल्यानंतर लगेचच दोन्ही इंजिने 'रन' मोडवरून 'कटऑफ' मोडवर गेली, भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोच्या प्राथमिक अहवालात अपघाताच्या कारणांची नोंद https://tinyurl.com/bdns6m98 विमानाची इंजिन कट ऑफ म्हणजेच इंधन पुरवठा बंद होण्याबाबत दोन्ही पायलटच्या संवादाचा अहवालात उल्लेख https://tinyurl.com/5b437acn
3. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत; रायगड, प्रतापगड, पन्हाळ्यासह तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश https://tinyurl.com/5n7k5tdr युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही, निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, राज ठाकरेंची सरकारला सूचना,आशिष शेलार यांचं स्वागत करत प्रत्युत्तर, म्हणाले आमची टीम तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी सांभाळण्यास सक्षम https://tinyurl.com/mrx98sb5
4. मला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडीओ वापरला,संजय राऊतांविरोधात संजय शिरसाटांनी ठोकला शड्डू, अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा https://tinyurl.com/44f75h2p संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती, देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्याऐवजी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संजय राऊत यांचा पलटवार https://tinyurl.com/nw844zf7
5. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणातील त्या 97 लोकांची नावं बाजूला ठेवून माझ्या एकट्यावर कारवाई, मी झुकणार नाही, सेशन कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत लढणार, ईडीने कन्नड सहकारी साखर कारखाना प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर रोहित पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/ywm9fvat
6. 2022 मध्ये ऑपरेशन एकनाथ शिंदेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, देवेंद्र फडणवीस त्यावेळी मुख्यमंत्री न झाल्यानं अतिशय दु:ख वाटलं, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची एबीपी माझाच्या विशेष मुलाखतीत मन की बात https://tinyurl.com/35yfv6zx
7. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5285 सदनिका व 77 भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर,14 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार, 3 सप्टेंबरला संगणकीय सोडत होणार https://tinyurl.com/2vxud83t
8. एलोपॅथी डॉक्टरांच्या विरोधानंतर होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणीला स्थगिती, 16 जुलैपासून 1 लाख डॉक्टर आंदोलन करणार https://tinyurl.com/9jey2c6j
9. मुलीच्या पैशावर जगतो, टोमण्यांनी संतापलो, टेनिसपटू लेक राधिकाला गोळ्या घातल्या, बाप दीपक यादवची सर्वात मोठी कबुली https://tinyurl.com/29rbcxyh
10. भारताची लॉर्डस कसोटीत इंग्लंडला तगडी फाईट, केएल राहुल- रिषभ पंतची 141 धावांची भागीदारी, लंचपूर्वी रिषभ पंत 74 धावांवर धावबाद, केएल राहुल शतकापासून दोन पावलं दूर, भारताच्या 4 बाद 248 धावा https://tinyurl.com/5n8y5yht
एबीपी माझा स्पेशल
Ravindra Chavan Exclusive Interview Live : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण "माझा"वर लाईव्ह https://tinyurl.com/26feskev
महाराष्ट्राचा ड्रीम प्रोजेक्ट; मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाची आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंकडून पाहणी, मुंबई-पुणे प्रवासाचं अंतर अर्ध्या तासानं कमी होणार https://tinyurl.com/k5p6ct9v
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

























