एक्स्प्लोर

Mumbai-Ahmedabad Highway Traffic Jam : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर; शाळकरी मुलांच्या 12 बस अडकल्या; राज ठाकरेंचा एक फोन, अन्.....

Highway Traffic Jam : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलं, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Mumbai Ahmedabad Highway Traffic Jam : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे शाळकरी मुलं, रुग्णवाहिका आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचा फटका सर्वसामान्य वाहन चालका बरोबरच, रुग्णवाहिका यांना ही बसत आहे. अशातच आता दहिसरच्या शारदाश्रम शाळेतील 500 हून अधिक विद्यार्थी पिकनिकवरून परतताना या कोंडीत अडकले होते. शारदाश्रम शाळेतील मुलांची 12 बसेस का(14 ऑक्टॉबर) सकाळी वजेश्र्वरी येथील एका रिसॉर्टवर पिकनिकसाठी निघाली होती.

पिकनिक आटपून या शाळेतील मुलं पुन्हा दहिसर येथे निघाले असताना त्यांच्या बारा ही बसेस वाहतूक कोंडीत अडकल्या. तर 'आम्हाला इकडे जगावं की नाही, आम्हाला संताप येतोय,' असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा एक फोन, अन्.....

दरम्यान, याच मुद्याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कळवण्यात आले असता त्यांच्या फोननंतर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची सुटका केली. जिल्हाधिकारी यांनी नियोजनाच्या त्रुटी मान्य केल्या असून, अवजड वाहनांच्या अनियंत्रित हालचालीमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकल्या होत्या, त्यामुळे आपत्कालीन सेवांवरही परिणाम झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Mumbai Ahmedabad Highway Traffic Jam : नेमकं प्रकरण काय?

तीन दिवसापासून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जॅम आहे. ठाणे ते घोडबंदर रस्त्यावरील गायमुख येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या काळावधीत अवजड वाहनांना बंदी असली तरी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनं शिरल्याने वाहतूक कोंडीत आणखीन भर पडत आहे. आज मुंबईच्या दादर येथील शारदाश्रम शाळेतील जवळपास 185 मुलं विरारच्या वज्रेश्वरी येथील ग्रेट एस्केप या रिसॉर्टमध्ये शाळेय पिकनिकसाठी आली होती. या शाळेच्या चार बस होत्या. तर मालाड मालवणी येथील मदर टेरेसा ज्युनिअर कॉलेजच्या आठ बसेस ही वसईच्या नवनीत येथील कंपनीत इंडस्ट्रीअल विझीटसाठी आल्या होत्या त्यात ही तिनशेहून अधिक विद्यार्थी होते. महामार्गावरील वाहतूक कोंडीत या १२ ही बसेस अडकल्या होत्या. पिकनिक आणि इंडस्ट्रीअल विझीट संपून पाचच्या दरम्यान या बसेस निघाल्या शिक्षकांचा अंदाज बसेस १० ते ११ वाजेपर्यंत पोहचतील असा होता. माञ तीन किमी च अंतर पार करण्यासाठी यांना तब्बल आठ तास लागले. आणि मग शारदाश्रम शाळेतील प्रशासनाने तात्काळ मदतीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. त्यांनी तातडीने मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी वसईचे माजी नगरसेवक आणि मनसे पदाधिकारी यांना तात्काळ मुलांना सुरक्षितस्थळी रेस्क्यू करुन, अन्न पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

ही बातमीही वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्‍यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्‍यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Voter List Row: 'निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहूलं', Raj Thackeray यांचा आयोगावर घणाघात
Maha Civic Polls: '...डबल स्टार म्हणून नोंद होईल', दुबार मतदारांवर निवडणूक आयोगाचा वॉच!
Mega Bailgada Sharyat: '2 Fortuner, 2 Thar, 7 ट्रॅक्टर देऊ', चंद्रहार पाटील यांची घोषणा, 5 लाख शेतकरी जमणार
Unseasonal Rains: 'जवळजवळ दोन लाख रुपयांचं नुकसान झालंय', Thane जिल्ह्यातील शेतकऱ्याची व्यथा
Chembur School : 'आम्ही फक्त शिस्तीचं पालन करायला सांगितलं',चेंबूरमधील St. Anthony School चं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्‍यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्‍यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
Embed widget