ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE : जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा! 125 पंचायत समित्यांच्या कारभाऱ्यांसाठी आज मतदान; वाचा सर्व अपडेट्स

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

रोहित धामणस्करLast Updated: 07 Feb 2026 04:09 PM

पार्श्वभूमी

ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत असून यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर...More

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी किती टक्के झालं मतदान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 53.43 टक्के मतदान झाले.