Maharashtra Weather Update : राज्यभरातीलबहुतांशभागातपावसानेमारलेल्यालांबदडीनेबळीराजामोठ्या संकटातसापडलआहे. तरदुसरीकडेमहाराष्ट्रभरातआतादुष्काळाचीदाहकताजाणवूलागलीआहे. एकीकडेपावसाचेचिन्हदिसत नासातांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राज्यात पुन्हाएकदा उकाड्याचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) व्यक्त केली आहे. तसेच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचे संकेत हवामान विभागानेदिले आहेत. तरसध्याअनेकजिल्ह्यातवाढत्या उकाड्यामुळे सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा (October Heat) प्रत्यय येतो आहे. एकट्यानाशिक जिल्ह्यात या महिन्यात पावसाची तब्बल 70 टक्के तूट नोंदविली गेली आहे. गेल्या 15 दिवसांत कमाल तापमानात सात अंश सेल्सियसपर्यंत वाढ झाली असल्याचीमाहितीआहे. तरतिकडेछत्रपतीसंभाजीनगरमध्ये 35.8 अंशइतकंतापमाननोंदवलंगेलंआहे. सप्टेंबरमहिन्यातनोंदवलंगेलेलेहेमागील 25 वर्षांच्या तुलनेतलंहे उच्चांकतापमानअसल्याचीमाहितीआहे. शहरातीलसातत्यानेतपमान 30 अंशाच्यापुढेअसल्यानेनागरिकउकाड्यानेहैराणझालेआहे. (Maharashtra Weather Update)
October Heat: राज्यातीलचारजिल्ह्याततापमानाचापारा 35 अंश सेल्सिअसच्यापार
दरम्यान, रविवारीराज्यातीलचारजिल्ह्याततापमानाचापारा 35 अंश सेल्सिअसच्यापारगेल्याचेपाहायलामिळाले. सोलापूरआणिअमरावतीमध्येरविवारी 36 अंश सेल्सिअस तापमानाचीनोंदकरण्यातआलीआहे. तरविदर्भातीलअकोल्यात 35.4 अंश सेल्सिअस तापमानाचीनोंदकरण्यातआलीआहे. परिणामीआगामीकाळातदेखीलतपामानापारवाढतराहण्याचेसंकेतआहे. परिणामीनागरिकांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा प्रत्यय येतो आहे.
भामरागडमध्ये पुराचा कहर कायम; चाळीसहून अधिक गावे आजही संपर्काच्या बाहेर
गडचिरोलीच्या भामरागड मधील पूर परिस्थिती सलग चौथ्या दिवशीही कायम आहे. भामरागड गावात शिरलेले पाणी सध्या ओसरले असले तरी पर्लकोटा नदी पुलावर चार फूट पाणी असल्यामुळे आलापल्ली- भामरागड हा राष्ट्रीय मार्ग आजही बंद आहे. पूर ओसरण्याची नागरिकांना प्रतीक्षा लागली आहे.
Gosekhurd Dam: गोसेखुर्द धरणात 76%, तर बावनथडी प्रकल्पात अवघा 36.70% पाणीसाठा
पावसाळ्याचे दिवस संपायला आलेले असतानाही भंडाऱ्यातील जलसाठा सरासरीपेक्षा कमी असल्यानं पुढील काळात जिल्ह्यावर जलसंकट उभं ठाकण्याची चिंता आतापासूनचं भंडारा जिल्ह्यात बघायला मिळत आहे. पूर्व विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला गोसेखुर्द धरण अजूनही अपूर्णावस्थेत असून या प्रकल्पात केवळ 76% जलसाठा उपलब्ध आहे. तर, दुसरीकडं बावनथडी प्रकल्पात केवळ 36.70% पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील चांदपूर, बघेडासह 4 मध्यम प्रकल्पांमध्ये 59.70%, तर 31 लघू प्रकल्पांमध्ये 68.89% पाणीसाठा नोंदवला गेला आहे. 28 मायनर मालगुजारी (मा. मा.) तलावांमध्ये 79.30% पाणीसाठा उपलब्ध आहे. खरीप हंगामातचं ही परिस्थिती असल्यानं येणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांसोबत मोठं जलसंकट उभ ठाकेलं, अशी भीती आताच व्यक्त केली जात आहे.
