ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जुलै 2021 | शनिवार


1. 15 वर्षाच्या सुखी संसारानंतर  अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांचा वेगळं होण्याचा निर्णय.. एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एक राहणार असल्याचं संयुक्त निवेदन https://bit.ly/3hcxfyN 


2. कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या; मनोरंजनसृष्टीतली युनियन्सची दहशत पुन्हा उघड  https://bit.ly/2TxEo3J  मनसेच्या अमेय खोपकर यांचा दहशत पसरवणाऱ्या संघटनांना इशारा https://bit.ly/3jMk9dg 


3. कल्याणच्या कोळसेवाडीत दोन तरुणांसह तरुणीला जमावाकडून बेदम मारहाण https://bit.ly/3dHs7kb  कल्याण कोळसेवाडी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल, 9 जणांना अटक https://bit.ly/3dEoTOw 
 
4. वर्ध्यात मृत कोरोना रुग्णाच्या अंगावरील सोन्याचा ऐवज लंपास; दीड महिन्यांनंतरही आरोपी मोकाट, कुटुंब न्यायाच्या प्रतिक्षेत 
https://bit.ly/3wfSK6m 


5. कंगना रनौतचा दावा खोटा अन् कोर्टाची दिशाभूल करणारा; जावेद अख्तर यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका
https://bit.ly/3dEMtKY 


6. दारुच्या नशेत मैत्रिणीची छेड काढणं टीव्ही कलाकाराला पडलं महागात.. दाक्षिणात्य अभिनेत्रीची छेड काढल्याप्रकरणी टीव्ही अभिनेता प्राचीन चौहानला अटक https://bit.ly/3xezU0M 


7. साताऱ्यात पुन्हा कडक लॉकडाऊन, पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, काय सुरु, काय बंद?
https://bit.ly/3huBoNC 


8. जेएनपीटीमध्ये आयात करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये 879 कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त, इराणहून आलेला कंटेनर पंजाबला पाठवण्यापूर्वीच कस्टमची कारवाई https://bit.ly/3xsbFfm 


9. राफेल खरेदी व्यवहाराबाबत फ्रान्समध्ये महत्वाची घडामोड, चौकशीसाठी न्यायमूर्तींची नियुक्ती, फ्रान्सच्या आजी-माजी राष्ट्राध्यक्षांचीही चौकशी होण्याची शक्यता https://bit.ly/3jGdRMf 


10. पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3qHw79E  तर सामाजिक हित आणि परंपरा यांचा समन्वय साधण्यासाठी काही तडजोडी अनिवार्य, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभय टिळक यांची भूमिका https://bit.ly/3huC5GS 


माझा कट्टा



  • माझा कट्टा | इथेनॉलचं महत्त्व ओळखणारे इथेनॉल' मॅन प्रमोद चौधरी यांच्यासोबत खास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता माझा कट्ट्यावर


ABP माझा स्पेशल : 


1. कोरोनाच्या Delta Varient विरोधात Covaxin 65.2 टक्के प्रभावी, तिसऱ्या चाचणीचे परिणाम जाहीर https://bit.ly/2UmBb7a 


2. सलग सहाव्या दिवशी देशात 50 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, तर दुसऱ्या दिवशी हजाराहून कमी रुग्णांचा मृत्यू  https://bit.ly/3hgqQ62 


3. Mumbai Local : कोविड लसींचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवासाची मागणी, काय आहेत यामागची गणितं? https://bit.ly/3hAvDhx 


4. व्हेल माश्याच्या उलटीची तस्करी करणारे गजाआड, 4 कोटींचा मुद्देमाल जप्त, 'व्हेल'च्या उलटीला का आहे एवढी किंमत?
https://bit.ly/3AmRxgF 


5. Mission Artemis NASA : नासाच्या 'मिशन अर्टिमिस'च्या बॅकबोन; सुभाषिनी अय्यर बजावतात महत्वाची जबाबदारी https://bit.ly/3jFIEsA 


6. Apple Watch : चक्क घड्याळाने वाचवला 78 वर्षाच्या वृद्धाचा जीव! अॅपलच्या Fall Detection Feature ची कमाल https://bit.ly/3AmRH7L 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv