ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2021 | शनिवार


1. काळाच्या जबड्यातून वाचवले लेकीचे प्राण; पोटच्या गोळ्यासाठी चंद्रपूरच्या जंगलाजवळील जुनोना गावच्या आईची वाघाशी झुंज https://bit.ly/36ELNS1 


2. 30 सप्टेंबरपूर्वी महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, 1 ऑक्टोबरपासून नवीन सत्र सुरु; UGC चे विद्यापीठांना निर्देश https://bit.ly/3etcUDG 


3. दहावीचा निकाल जाहीर झाला पण आता टेन्शन अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षेचं, 100 गुणांची दोन तासांची, ओएमआर ऑफलाइन परीक्षा ऑगस्टमध्ये https://bit.ly/2VUnmhd 


4. शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट, एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची पूर्वकल्पना असल्याचा सूत्रांचा दावा https://bit.ly/3BaPigV  सहकारी बँकांच्या कायद्यात केलेल्या बदलांबाबत बैठकीत चर्चा झाल्याची नवाब मलिक यांची माहिती https://bit.ly/3xZdVLm 


5. 'लिंगाऐवजी बोटांचा वापर करणं हा बलात्काराच!', गतिमंद मुलीच्या बलात्कार प्रकरणातील आरोपीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम https://bit.ly/36JUTwB 


6. सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार.. भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडून सुशीलकुमार शिंदे यांचं जाहीर कौतुक https://bit.ly/3xNYE06 


7.  लसीच्या नावाखाली केवळ 'सलाईन वॉटर' टोचलं!, मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती https://bit.ly/3BngtW7' घरोघरी लसीकरणासंदर्भात सरकारच्या कामकाजावर समाधानी नाही', अद्याप मार्गदर्शक तत्वं जारी न केल्याबद्दल हायकोर्टाचे ताशेरे https://bit.ly/3zmb67N 


8. येणारे तीन-चार महिने अत्यंत महत्वाचे; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा इशारा https://bit.ly/3wQFYvg 


9. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदी.. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची नामदेव पायरीला गर्दी  https://bit.ly/3ktVMle 


10. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोरोनाचा शिरकाव; स्पर्धेच्या ठिकाणी सापडला कोरोनाचा रुग्ण https://bit.ly/3B7MtgJ 


ABP माझा ब्लॉग : 



  •  आदित्य शिरोडकर यांनी मनसे का सोडली? एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3wLTxw2 


ABP माझा कट्टा 



  • मराठी रंगभूमी, सिनेमा अन् रंजक बातम्यांचा खजिना आज उलगडणार.. ज्येष्ठ अभिनेते  डॉ. मोहन आगाशे यांच्याशी चर्चा, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता


ABP माझा स्पेशल : 


1. Yavatmal : पीपीई किटला पर्याय वातानुकुलीत मास्क 'डोरा'; यवतमाळच्या युवा संशोधकाची भन्नाट कामगिरी https://bit.ly/3z6usNL


2. Gujarat High Court : गुजरात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, आजपासून सुनावण्यांचे होणार लाईव्ह प्रक्षेपण https://bit.ly/3reRcsr


3. 2022 पर्यंत भारताच्या सीमेवरील कुंपणाचे काम पूर्ण होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बीएसएफ शौर्यदिनाच्या कार्यक्रमात आश्वासन https://bit.ly/3kAZdX4


4. Shivam Dube Wedding : 'प्रेमाला बंधन नसतं...' स्टार क्रिकेटर शिवम दुबे मैत्रिण अंजुम खानशी विवाहबद्ध https://bit.ly/3BgEH3Z


5. आता सेकंदात 10 हजार HD चित्रपट डाऊनलोड होणार; प्रतिसेकंद 319 टेराबाईट इंटरनेट स्पीड मिळाल्याचा जपानचा दावा
https://bit.ly/3ihLNwB


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 
         
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv