ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2022 | मंगळवार
1. महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा? आदित्य ठाकरेंच्या ट्वीटने चर्चांना उधाण https://cutt.ly/cCBi9uQ स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका https://cutt.ly/TCBi8PS सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान? https://cutt.ly/ACBi631
2. पुण्यात मांजरी, वानवडीनंतर कोंढव्यात बनावट पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखांचा पनीर साठा जप्त, 15 दिवसात FDAची तिसरी मोठी कारवाई https://cutt.ly/9CBorza
3. शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश.. येत्या दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याच्या सूचना https://cutt.ly/ECBooLO
4. मंत्रिमंडळ बैठकीत अब्दुल सत्तारांना ताकीद, सदा सरवणकरांमुळे अडचण; शिंदे गटातील मंत्र्यांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा https://cutt.ly/nCBodov सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार? पिस्तुल जप्त, घटनास्थळावरुन बंदुकीची गोळीही जप्त https://cutt.ly/ZCBoFD6
5. अमरावती पोलीस आयुक्तांकडून तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंसाठी वसुली, CID ला पुरावे देणार; अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणांचा हल्लाबोल https://cutt.ly/VCBoJCK
6. शिवतीर्थ की वांद्रे कुर्ला कॅाम्प्लेक्स... शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार? https://cutt.ly/oCBoZlx
7. अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळले, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात https://cutt.ly/ICBoCee
8. मुस्लीम मुलीशी लग्नानंतर महिनाभराने अपहरण झालेल्या भोकरमधील तरुणाचा खून, आरोपींची कबुली https://cutt.ly/kCBoBw3
9. बुलढाण्यात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून श्रुतीने करुन घेतली यशस्वी सुटका, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर? https://cutt.ly/DCBoMu8
10. लेकीला न्याय देण्यासाठी 42 दिवस मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ठेवला, नंदुरबारमध्ये अंत्यसंस्कार न करता बापाचा लढा https://cutt.ly/NCBo0WL
ABP माझा ब्लॉग
'Never Give Up' हे ज्यानं जगाला दाखवलं https://cutt.ly/UCBadmf
आदिवासींचा भाकरीपासूनचा संघर्ष, दारिद्रयाच चक्र तुटणार कधी? https://cutt.ly/iCBp5XS
ABP माझा स्पेशल
'आत्मनिर्भर भारत'कडे एक पाऊल; वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये करणार सेमीकंडक्टर निर्मिती https://cutt.ly/aCBo3vG
Arvind Kejriwal Attack on BJP: सोनिया गांधींना मागील दरवाजाने भाजप पंतप्रधान करणार! असं केजरीवाल यांनी का म्हटले? https://cutt.ly/GCBo4eA
Secunderabad Fire : सिकंदराबादमध्ये अग्नितांडव, इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना शोरुममध्ये आग, आठ मृत्युमुखी https://cutt.ly/8CBo7BV
Samrat Restaurant Take Last Order : सम्राट रेस्टॉरंट 25 सप्टेंबरला घेणार शेवटची ऑर्डर, सोशल मीडीयावर नेटकऱ्यांकडून खंत https://cutt.ly/VCBpqsv
TikTok Ban: राष्ट्रीय सुरक्षेमुळे जगभरातून TikTok वरील बंदीच्या मागणीत वाढ, अमेरिकेतही बंदी येणार? https://cutt.ly/QCBpw7w
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv