1. विवियाना मॉल मारहाण प्रकरणी आ. जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर, 15 हजारांच्या कॅश बाँडवर सुटका  https://bit.ly/3tsrKBD  शिवरायांच्या बदनामीला विरोध केल्याने मला अटक, त्यामागे आम्ही काहीही करु शकतो ही मानसिकता: जितेंद्र आव्हाड https://bit.ly/3UTq8wb जितेंद्र आव्हाडांवरील कारवाई कायदेशीर, राजकीय हस्तक्षेप नाहीः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://bit.ly/3X7Zjqi 


2. केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती क्लस्टर मिळवण्यात महाराष्ट्राला अपयश, मध्य प्रदेशची बाजी https://bit.ly/3O2G5hn  उर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याबाहेर? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महाविकास आघाडीचं अपयश आमच्या माथी मारु नये' https://bit.ly/3hrr1xE 


3. साखर आयुक्तांकडून ऊस तोडणीसह वाहतूक खर्च जाहीर, शेतकऱ्यांच्या बिलात जास्त पैसे आकारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार https://bit.ly/3UNroRE 


4. शिंदे-फडणवीस सरकार शिवभोजन थाळी योजनेचं सोशल ऑडिट करणार! https://bit.ly/3fTUVuk  नाशिकमध्ये गाजावाजा झालेली शिवभोजन थाळी झाली बेचव, पालकमंत्री भुसेंनी चाखली चव  https://bit.ly/3G74RLD 


5. अफजल खानाच्या कबरीजवळ सापडल्या अजून 3 कबरी, कबरी कुणाच्या? इतिहास संशोधकांसह प्रशासनही लागलं कामाला... https://bit.ly/3G922tm 


6. व्हायरल दहशत, विश्वास ठेवू नका! मुंबईत कोणत्याही महिलेची हॅटमॅनकडून हत्या नाही, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3EANGB3 


7. नवी मुंबईत बोका व्हायरसचा धोका वाढला; आतापर्यंत पाच लहान मुलांमध्ये बोकाचा संसर्ग https://bit.ly/3NZOe6e 


8. सैराट स्टाईल हत्या, मेव्हण्यासह बहिणीची सख्ख्या भावांकडून हत्या, न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा https://bit.ly/3E2bT1w 


9. कस्टम ड्युटी न भरल्यानं किंग खानला मुंबई विमानतळावर रोखलं; तासभर चौकशी, लाखोंचा भुर्दंड  https://bit.ly/3E0v7EQ 


10. झारखंडमध्ये आरक्षण 60 टक्क्यांवरुन थेट 77 टक्क्यांवर, तामिळनाडूला मागे टाकत देशातलं सर्वाधिक आरक्षण देणारं राज्य ठरणार? https://bit.ly/3hwGEUF 


माझा कट्टा :  जेलमधील अनुभव अन् बरंच काही... खासदार संजय राऊत यांच्याशी गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर 


ABP माझा स्पेशल


Bharat Jodo : भारत जोडो यात्रेत दिसले नेत्यांचे वारसदार;  काँग्रेस,राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुला-मुलींसह अन् नातेवाईकांचाही सहभाग https://bit.ly/3UyeR4N 


काय सांगता! डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सर्वच भाषांत वाचता येणार, नाशिकच्या हॅकेथॉनमधील विद्यार्थ्यांचं इनोव्हेशन https://bit.ly/3TwFEgF 


Latur News: आनंदाची बातमी! भूजल पातळीत चार फुटाची वाढ; दुष्काळी लातुरात पाण्याचा सुकाळ  https://bit.ly/3hDE13i 


अंतिम संस्काराच्या व्यवसायातून 50 लाखांची उलाढाल, मुंबईतील व्यावसायिकाने दिला 19 जणांना रोजगार  https://bit.ly/3g3fcO4 


Team Pakistan: 1992च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती, यंदाही पाकिस्तानचा संघ रोजे ठेवून फायनल खेळणार! https://bit.ly/3E5Leka 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha               


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha