ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2023 | शनिवार

1. भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 आणि मिराज-2000 लढाऊ विमानांची हवेत टक्कर.. मध्य प्रदेशातील मुरैना बेसवर नियमित सरावादरम्यान दुर्घटना..  एक पायलट शहीद https://bit.ly/3jcEA5w  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश https://bit.ly/3WMyjLk 

2. दिलासादायक! शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार? नेमका किती होणार फायदा?   https://bit.ly/3Jn1j9r 

3. कोट्यवधींच्या प्राप्तिकर परतावा घोटाळ्यासंदर्भात ईडीची कारवाई, आलिशान गाड्या आणि फ्लॅटसह 166 कोटींची मालमत्ता जप्त, वरिष्ठांचा यूजर आयडी आणि पासवर्ड चोरुन शेकडो कोटींच्या रकमा स्वत:च्या खात्यात वळवल्या https://bit.ly/3H7pbva 

4. विधान परिषद निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी मतदान  https://bit.ly/3Y72KNI  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात केवळ मतदानाच्या दिवशीच मद्यविक्री दुकाने बंद राहणार, पाच दिवस बंद ठेवण्याचे राज्य सरकारचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून रद्द https://bit.ly/3Y6YQUH 

5. 'वंचित'सोबतच्या आघाडीवर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले आघाडीबाबत वंचित बहुजनसोबत अजून चर्चा नाही, आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार https://bit.ly/3HB1PzA  आताच कसं सुचलं? काही कळत नाही; शरद पवारांनी कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीवरून दिले स्पष्ट संकेत! https://bit.ly/3Y43m6t 

6. मुंबईत उद्या लिंगायत समाजाचा महामोर्चा, राज्यासह परराज्यातून लाखो समाज बांधव सहभागी होणार  https://bit.ly/3kRi3vt  7. शिक्षक बनला भक्षक! मुलींचं चुंबन घेऊन मारायचा मिठी; 'गुड टच बॅड टच' उपक्रमात मुलीनं सांगितला प्रसंग https://bit.ly/403J0w9 

8.  पालकांनो, मुलं मोबाईलमध्ये काय करतात याकडे लक्ष द्या; नागपुरात 12 वर्षीय मुलाचा गेला जीव https://bit.ly/3XR7DL6 

9. लातूरमधील रेल्वे कोच कारखाना तयार मात्र निर्मिती कधी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता https://bit.ly/3XNZtDc 

10. अर्शदीपने एका षटकात दिल्या 27 धावा, कर्णधार हार्दिक नाराज; पाहा व्हायरल व्हिडीओ https://bit.ly/3XNMZva 

ABP माझा स्पेशलMumbai Metro : पंतप्रधानांच्या उद्घाटनानंतर मुंबई मेट्रो 2A आणि 7 ला मुंबईकरांची पसंती; आठ दिवसांत तब्बल 10 लाख प्रवाशांनी केला प्रवास https://bit.ly/3kQljY3 

Pandharpur Maghi Wari : पंढरपूरची माघी यात्रा चार दिवसांवर, पायी दिंड्यांनी दिवसा प्रवास करावा, पोलिस प्रशासनाचं आवाहन  https://bit.ly/3wC8sv2 

Anganewadi Jatra 2023: आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेदिवशीच फडणवीसांची कोकणात सभा, 4 फेब्रुवारीला होणार सभा https://bit.ly/3HmuneW 

Sindhudurg News : पर्यटक म्हणून आला अन् मराठी शाळेत रमला, रशियाचा चिमुकला जिल्हा परिषदेच्या शाळेत गिरवतोय मराठीचे धडे https://bit.ly/3Hisq31 

Chitale Dairy : आशियातील सर्वात मोठ्या 'सेक्सेल सीमेन जेनेटिक' प्रयोगशाळेचं उद्घाटन, दूध उत्पादनात होणार वाढ; चितळे डेअरीचा पुढाकार https://bit.ly/3jh9mdh 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha