दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2023 | बुधवार
1. 'काही लोकांना येथे हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ', संसदेत पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींसह विरोधकांवर हल्लाबोल, भाषणातील दहा महत्वाचे मुद्दे https://bit.ly/3jFzkHE ईडीचं आभार माना, त्यामुळेच सगळे विरोधक माझ्याविरोधात एकाच मंचावर; नरेंद्र मोदी सभागृहात आक्रमक https://bit.ly/3JQNsbZ आईचं दूध कोण प्यायलंय याचा निर्णय श्रीनगरच्या लाल चौकात होईल, तिरंग्याच्या मुद्द्यावरुन नरेंद्र मोदींचं दहशतवाद्यांना आव्हान- संसदेत सांगितला किस्सा https://bit.ly/3x7jbhq
2. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर, कधी आणि कशासाठी? https://bit.ly/3Ygk5UM नाशिकमध्ये भाजपचे दोन दिवसीय राज्य अधिवेशन, गृहमंत्री अमित शाहांची उपस्थिती? https://bit.ly/40Cyn3z
3. औरंगाबादच्या महालगावमध्ये आदित्य ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावर दगडफेक https://bit.ly/40GVGcm आदित्य ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक झाली नाही; पोलिसांचा मोठा दावा https://bit.ly/3DMZY8f आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेकीचं समर्थन गृहमंत्री फडणवीस करणार नाहीत, पोलीस दोषीवर कारवाई करतील : चंद्रशेखर बावनकुळे https://bit.ly/3leQ09r
4. शिवसेना एकच आहे एकच राहणार, निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर...उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर प्रहार https://bit.ly/3IhIEv7
5. बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर करणार का? नाना पटोले म्हणाले... https://bit.ly/3DSEZ4d मविआच्या निर्मितीमध्ये थोरातांचं मोठं योगदान, त्यांचा सन्मान झालाच पाहिजे; सुनील केदारांचं वक्तव्य अन् https://bit.ly/3I83kp7
6. 27 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 9 मार्चला अर्थसंकल्प मांडणार https://bit.ly/3jHQFQo अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवडे घ्या, विरोधी पक्षनेते अजित पवारांची मागणी https://bit.ly/3ldLO9P
7. कोल्हापुरी चप्पल जीवघेणे हत्यार होऊ शकत नाही; दखलपात्र गुन्ह्यासह फौजदारी खटला न्यायालयाकडून रद्द https://bit.ly/3HLcW7H अन् कोल्हापुरी चप्पलची न्यायालयातून निर्दोष मुक्तता! नेमकं प्रकरण आहे तरी काय? https://bit.ly/3Yve0n6
8. लग्नाच्या पाचव्याच दिवशी बायको गायब, यात्रेला जाते म्हणून गेली ती परत आलीच नाही..., सांगलीतील खळबळजनक प्रकार https://bit.ly/3HCUaiM
9. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर https://bit.ly/3HCU36Q
10. तुर्की-सीरिया मृत्यूच्या दाढेत, भूकंपातलील बळींचा आकडा 8 हजारांवर, आकडा 20 हजारांपर्यंत वाढण्याची WHOला भीती https://bit.ly/3HC7hAY दैव बलवत्तर म्हणूनच... विध्वंसकारी भूकंपातून सुखरुप बचावला तीन वर्षांचा निष्पाप जीव, Video Viral https://bit.ly/40C2x6Z
ABP माझा स्पेशल
मोदींचं प्लास्टिकचं जॅकेट vs खरगेंचा 56 हजारांचा मफलर, सभागृहातील वेशभूषेनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं https://bit.ly/3RHe94u
पंतप्रधानांना गिफ्ट मिळाली मेस्सीची जर्सी, अर्जेंटिनाकडून मोदींसाठी खास भेट, पाहा फोटो https://bit.ly/40C2vvT
नाशिकमध्ये नादखुळी रिक्षा सौंदर्य स्पर्धा, 21 हजारांचं बक्षीस अन् एक लाखांचा विमाही! https://bit.ly/40Cy9tf
औरंगजेबाने बांधलेल्या वास्तूंचं सुशोभीकरण करा; राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रशासनाकडे मागणी https://bit.ly/40QiNSa
बॅक्टेरिया आणि व्हायरसमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या सर्व माहिती https://bit.ly/40yw15T
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv