1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी https://cutt.ly/v0pHhBd  मराठीतून भाषणाची सुरुवात अन् विदर्भातील अकरा प्रकल्पांचं उद्घाटन; आपल्या भाषणात काय म्हणाले मोदी? https://cutt.ly/Z0pHytS  देवेंद्रजी गाडी चालवत होते, पोटातलं पाणीही हलत नव्हतं; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर सांगितला 'टेस्ट राईड'चा अनुभव  https://bit.ly/3Hvuu9s 


2. पंतप्रधान मोदींचा मराठमोळा थाट; नागपूर दौऱ्यादरम्यान लुटला ढोलवादनाचा आनंद https://bit.ly/3WavQe6  पंतप्रधान मोदींनी स्वतः काढलं मेट्रोचं तिकीट, फ्रीडम पार्क ते खापरी प्रवास https://bit.ly/3VN48Ej  


3. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांचे सरकारविरोधात आमरण उपोषण, एसटीच्या विलिनीकरणासाठी हिवाळी अधिवेशनात उतरणार मैदानात  https://bit.ly/3Bou7cQ 


4. जळगाव जिल्हा दूध संघावर सात वर्षानंतर सत्तांतर, खडसेंच्या गडाला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाची एकहाती सत्ता https://bit.ly/3PkOSfC  विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली, म्हणूनच पराभव; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3YelDyN 


5. चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणी भाजप उतरणार रस्त्यावर https://bit.ly/3BudlZZ  तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी   https://bit.ly/3UHJ4h6  चंद्रकांत पाटील यांच्या विनंतीनंतरही 11 पोलिसांचं निलंबन https://bit.ly/3UHd64E 


6. कुठे गारठा तर कुठे ढगाळ वातावरण, राज्यात पावसाचा अंदाज; मंदोस चक्रीवादळाचा परिणाम https://bit.ly/3W4DgiO  मंदोस चक्रीवादळाचा जोर कमी, तामिळनाडूमध्ये 4 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BqdwW2


7. सांगलीत एसटी चालवताना चालकाला आली चक्कर; वाहकाने स्टेअरिंग हाती घेत 30 जणांचा जीव वाचवला!  https://bit.ly/3BpWgR2  परभणीत विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात; एसटीची धडक,  22 जण जखमी, काहींची प्रकृती गंभीर https://bit.ly/3uDrX5B 


8. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी केंद्राची लवकरच मंजुरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती https://bit.ly/3VPDCdn 


9. हिमाचलमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ https://bit.ly/3VR7FkY


10. इंग्लंडचा पराभव करत फ्रान्सचा सेमीफायनलमध्ये प्रवेश https://bit.ly/3PjjTQW  रोनाल्डो आणि पोर्तुगालचं आव्हानं संपलं, मोरक्कोची पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक https://bit.ly/3W9SJOw 


एबीपी माझा स्पेशल 


पंतप्रधान मोदींचा 5 वर्षात 36 वेळा परदेश दौरा, जाणून घ्या किती झाला खर्च https://bit.ly/3HIOC8r 


मी कॉपी करुन दहावी पास, चिटिंग करण्यात Ph.D, जीन्स घालून गेल्यानंतर मुली माझ्याकडे पाहायच्या; मंत्र्याने केली विद्यार्थ्यांसमोरच स्वत:ची पोलखोल https://bit.ly/3W9SfrG  


कॅमेऱ्यातून टिपलेला फोटो की पेंटिंग? आकाशात दिसल्या 'त्सुनामीच्या लाटा'; फोटो एकदा पाहाच https://bit.ly/3VR4JEY 


दिलीप साहब... अभिनयाच्या बादशाहाचा पहिला सिनेमा फ्लॉप, पण पुढच्या काळात बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं https://bit.ly/3UIJT9j 


एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात साप, प्रवाशांमध्ये गोंधळ; DGCA कडून चौकशीचे आदेश https://bit.ly/3hjKfFV 


Video Viral: मोरोक्कोची पोर्तुगालवर मात, विजयानंतर आईसोबत खेळाडूचं खास सेलिब्रेशन https://bit.ly/3iUCbMf 


रशिया-युक्रेन युद्धामधून भारतानं काय शिकावं? वायुसेना प्रमुख म्हणतात... https://bit.ly/3VR5ii4 


एपीबी माझा ब्लॉग


कलेची जाण, समाजभान यांचा संगम; लावणीसम्राज्ञीला शब्दांजली, एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष ब्लॉग https://bit.ly/3uHmSsW 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha