दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2023 | बुधवार


1. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वीज कामगार संघटनांची चर्चा यशस्वी; राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे, थोड्याच वेळात वीज पुरवठा सुरळीत होणार https://bit.ly/3ZbfjJ6 


2. माफी नाही, दिलगिरी नाही, संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षकच', विरोधी पक्ष नेते अजित पवार भूमिकेवर ठाम https://bit.ly/3vzV5ee 


3. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती जाहीर.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाडसी आणि कार्यपद्धती धडाकेबाज म्हणून युती केल्याचा कवाडे यांचा दावा https://bit.ly/3jRcY5X 


4. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवणार..  मेडिकल - इंजिनिअरिंगसह सर्व शिक्षण मराठीतून करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विश्व मराठी संमेलनात घोषणा https://bit.ly/3QgNmvu 


5. सांगली जिल्ह्यातील आष्ट्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचा मार्ग अखेर मोकळा, प्रशासनाची पुतळ्याला परवानगी https://bit.ly/3CoiLpT 


6. उपसरपंच निवडीसाठी सरपंचाना निर्णायक मताचा अधिकार देण्याविरुद्धच्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या, सरपंचांचा मताधिकार कायम https://bit.ly/3vD65aW 


7.  धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार https://bit.ly/3ifwNTV  धनंजय मुंडे एअर अॅम्ब्युलन्सने लातूरहून मुंबईत दाखल, ब्रीच कँडी रुग्णालयात होणार उपचार https://bit.ly/3WLaMey 


8. गडचिरोलीत वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेला वेग, 100 जणांच्या पथकाची नेमणूक https://bit.ly/3WZS6YZ 


9. उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला; हवामान विभागाचा अंदाज काय? https://bit.ly/3GmmdCO  एकीकडं थंडीचा कडाका तर दुसरीकडं पावसाची हजेरी, बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना फटका https://bit.ly/3Ggx3dc    


10. क्रिकेटर ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत दाखल, कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये लिगामेंट सर्जरी होणार https://bit.ly/3GgwVue 
 
ABP माझा स्पेशल


Ahmednagar Politics : रोहित पवार की राम शिंदे, आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये कोणाचा विजय? समर्थक कार्यकर्त्यांमध्ये एक लाखाची पैज https://bit.ly/3VG8SKZ 


Pune News: अखेर 16 वर्षानंतर कोर्टातील वडिलांच्या लढ्याला यश, पुण्यातील मुलाचा खड्ड्यामुळे गेला होता जीव  https://bit.ly/3VIzv26 


Mumbai Air Quality Index: मुंबईची दिल्ली होतेय का? वर्षभरात 280 दिवस मुंबईची हवा प्रदूषित  https://cutt.ly/02kfdS3  


Air India flight: एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणारा व्यक्ती 'No Fly List' मध्ये, DGCA करणार कारवाई https://cutt.ly/62kfst7 


Agri Innovation: वडील डॉक्टर अन् मुलगा शेतकरी... युट्युबवरुन शिकला स्ट्रॉबेरी फार्मिंग; आता करतोय लाखोंची कमाई https://cutt.ly/p2kfpeJ 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha