ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2023 | शनिवार


1. मुंबई महानगरपालिकेच्या बजेटचा धमाका, पहिल्यांदाच 50 हजार कोटी पार, कोणतीही नवी करवाढ नाही, प्रदूषण रोखण्यावर भर https://bit.ly/3RzdFNL  मुंबईचं बजेट 'या' आठ राज्यांपेक्षा जास्त... म्हणूनच महापालिकेवर सगळ्यांचाच डोळा https://bit.ly/3XVyBkB  मुंबईकरांच्या आरोग्यासाठी बीएमसी सरसावली! अर्थसंकल्पात 'हेल्थ'साठी 6309 कोटींची खास तरतूद  https://bit.ly/3jp5F5H 


2. पुण्यातील पोटनिवडणुकांसाठी भाजपचे उमेदवार ठरले; कसब्यातून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी https://bit.ly/3JCLhIT  शंकर जगतापांबरोबर खरंच वाद आहे का? अश्विनी जगतापांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या.. https://bit.ly/3DHIMRH  उमेदवारी मिळणार अशी शैलेश टिळकांना पक्की खात्री होती मात्र.. https://bit.ly/3JG3yoB 


3. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म दिले; सत्यजीत तांबेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप https://bit.ly/40lzVPg  मी काँग्रेसमध्येच, मात्र आमदार म्हणून अपक्षच राहणार... सत्यजीत तांबेंची स्पष्ट भूमिका https://bit.ly/3Y50wi8  शुभांगी पाटलांनी बांधलं शिवबंधन; म्हणाल्या, आता खरी लढाई सुरू झाली https://bit.ly/3Y7quS4 


4. महाराष्ट्राचं राजकारण अन् निवडणुका दारूच्या पैशांवर अवलंबून; वर्धा साहित्य संमेलनातील प्रकट मुलाखतीत पद्मश्री डॉ. अभय बंग यांची टीका https://bit.ly/3jxKBtE  'मराठी साहित्यिकांकडून महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यसंग्रामाची उपेक्षा अन् उपहास'; डॉ अभय बंगांचा संताप https://bit.ly/3JG3DZr 


5. मुंबईवर हल्ला करण्याची पुन्हा धमकी, यावेळी ट्विटर हॅण्डलचा वापर https://bit.ly/3Yp3IVv 


6. मुंबईत दहिसरमध्ये महिलांच्या अग्निशमन दलाच्या भरतीदरम्यान गोंधळ, मुलींना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://bit.ly/3l7Lfi2  


7. मी राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा देऊन वरळीत माझ्या विरोधात निवडणूक लढा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज https://bit.ly/3jwFhGY 


8. परळी वैजनाथ-बीड-नगर नवीन रेल्वे मार्ग होणार; रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13 हजार कोटींची तरतूद https://bit.ly/3l7Lj1g  अर्थसंकल्पात मोदी सरकारचे 'मिशन मुंबई'; मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी सर्वाधिक निधीची तरतूद https://bit.ly/3RvWxZg 


9. थंडी वाढली, शेकोट्या पेटल्या; परभणीचा पारा 8 अंशावर https://bit.ly/3wRnvRT  विदर्भातही थंडीचा जोर वाढला, नागपूरचा पारा 9.6 अंशांवर  https://bit.ly/3wRVR7g 


10. #Asksrk मध्ये शाहरुखला किती मॅरेज प्रपोजल येतात? किंग खान आधीच म्हणाला, "लग्नाचा प्रस्ताव सोडून दुसरं बोला" https://bit.ly/40ugUKz  'पठाण बघायला पाच वेळा गेलो, मला एक कोटी दे' चाहत्याची शाहरुखकडे थेट मागणी; किंग खानचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला, 'भावा...' https://bit.ly/3X5LuYb 


ABP माझा स्पेशल


आम्ही भूकंप, दुष्काळ, दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करताना खूप पाहत आलोय, एवढंच सांगतो, कधीच भारताच्या नादी लागू नका; आनंद महिंद्रांनी सुनावलं https://bit.ly/3HXFk8b 


ॲट्रॉसिटीबाबतच्या प्रत्येक खटल्यात आरोपपत्र दाखल करणं अनिवार्य नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा निकाल https://bit.ly/40nexJD 


अबब! 2 लाख 40 हजार वाहनधारकांना दंड भरण्यासाठी एकाच दिवशी बोलावले; औरंगाबाद पोलिसांच्या आदेशाची सर्वत्र चर्चा https://bit.ly/3HWtPgZ 


धक्कादायक! शाळेच्या आवारात दारू पिऊ देत नसल्याने वॉचमनवर गुंडाचा चाकूने प्राणघातक हल्ला, औरंगाबादमधील घटना https://bit.ly/3HygtX4 


Xavier चे मीम्स तुफान चर्चेत, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स; भन्नाट कमेंट करून हसवणारा 'हा' व्यक्ती नक्की आहे तरी कोण? https://bit.ly/40nhfyN 


 ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचं निधन; वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  https://bit.ly/3jrEwiu 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha