एबीपी माझाच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा


 


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2021 | रविवार



  1. Rakshabandhan 2021 : रक्षाबंधनाचा देशभर उत्साह, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छा https://bit.ly/3B51hLZ राजकीय नेत्यांचं रक्षाबंधन, दिग्गज नेत्यांनी अनोख्या पद्धतीनं साजरी केली राखीपौर्णिमा https://bit.ly/3kd3FtA


  2. राज्यात शनिवारी विक्रमी लसीकरण, दिवसभरात सुमारे 11 लाख नागरिकांचे लसीकरण https://bit.ly/3kgueOw राज्यात काल 4,575 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली https://bit.ly/3B3A4JG


  3. कोविडचा बूस्टर डोस देण्याचा केंद्र सरकारचा अद्याप विचार नाही, निती आयोग सदस्यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/2WgLV8k


  4. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी अण्णा हजारेंची महत्वाची प्रतिक्रिया, योग्य त्या कारवाईसाठी अण्णा हजारे मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलणार https://bit.ly/3sFa7gt


  5. 'गांधींऐवजी जीनांवर पिस्तुल रिकामं केलं असतं तर...', संजय राऊतांचं सामनातून 'रोखठोक' भाष्य https://bit.ly/3j42WeG तर सामनाचं नाव बदलून बाबरनामा, पाकिस्ताननामा करावं आशिष शेलारांची खोचक टीका https://bit.ly/3kbJpIQ


  6. जम्मू काश्मीरवर चर्चा करा अन्यथा गंभीर परिणाम होतील; मेहबूबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारला थेट इशारा https://bit.ly/3gooyRd


  7. काबुल विमानतळावर अनागोंदी, चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती https://bit.ly/38544Zq


  8. नवीन ई-फाइलिंग पोर्टल लाँच झाल्यानंतर अडीच महिन्यांनंतरही त्यासंबंधीच्या अडचणी अजून दूर का झाल्या नाहीत? Infosys चे सीईओ सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाकडून समन्स जारी https://bit.ly/2XOmYll


  9. लग्नाळूंसाठी महत्वाचं... लग्नसमारंभासाठी उपस्थितीचे निर्बंध शिथिल पण आता चार महिने मुहूर्तच नाहीत! निर्बंध नसूनही हॉल चालकांवर संकट https://bit.ly/2WjCR2A


  10. Kalyan Singh Death : राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा हरपला; कल्याण सिंह यांच्या निधनावर अडवाणींनी व्यक्त केला शोक https://bit.ly/2WdRS6d


 


माझा कट्टा : कमलताई परदेशी... शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या 'मसाला क्वीन’ https://bit.ly/3j75IQD


 


ABP माझा स्पेशल



  1. Rakshabandhan 2021 : रक्षाबंधन, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त https://bit.ly/3mBPYHx


  2. Raksha Bandhan Special : रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर भावाचं 'रक्षण', भावाला जीवनदान देणाऱ्या बहिणीची अनोखी कहाणी, किडनी दान करत दिलं जीवनदान https://bit.ly/3sFaPKF


  3. Viral Video : चटकदार पाणीपुरी खाताय? मग हा व्हिडीओ बघाच...विक्रेत्याने पाणीपुरीत मिसळली लघवी https://bit.ly/3zcn5oK


  4. रोज सकाळी रनिंग-जॉगिंग करणं उत्तम, पण Running करताना 'ही' काळजी नाही घेतली तर मात्र धोके https://bit.ly/3DazMT9


 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


 


*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv