1.  गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात 15 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू? नातेवाईकांचा आरोप, तर प्रशासनाने आरोप फेटाळले https://bit.ly/3ahQHGP


2.  तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी उद्योगांनी कायमस्वरूपी कोविड सुसंगत कार्यप्रणाली तयार करावी, मुख्यमंत्री ठाकरे यांचं आवाहन, कोरोना युद्धात उद्योग विश्वाकडून राज्य सरकारला आवश्यक सर्व मदत पुरवण्याचं आश्वासन https://bit.ly/3tsowMR


3.  केंद्राकडून महाराष्ट्राला 'रेमडेसिवीर'साठी नकार! नवाब मलिकांचा धक्कादायक आरोप, केंद्रीय मंत्री मनसुख मंडावीया यांचं तातडीने स्पष्टीकरण  https://bit.ly/3aiPQ8M  तर रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनचा पुरवठा न केल्यास कंपन्या सील करण्याचा नवाब मलिक यांचा इशारा https://bit.ly/3dpf2w1


4. पंढरपूर, बेळगावमध्ये कोरोना संकटातच पोटनिवडणुकांसाठी आज मतदान https://bit.ly/3uU4eMz  पंढरपूर पोटनिवडणुकीत 5 वाजेपर्यंत 57.81 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/2QeduMC  पश्चिम बंगालमध्येही पाचव्या टप्प्यातील मतदान,  5 वाजेपर्यंत 69.40 टक्के मतदानाची नोंद  https://bit.ly/3x5oP2r


5. संचारबंदी लागू झाल्याच्या आठवडाभरात कोरोना रुग्ण संख्येत घट होण्यास सुरुवात होईल, तात्याराव लहाने यांचा विश्वास, 20 एप्रिलनंतर रेमडेसिवीरचा तुटवडाही सुरळीत होण्याची अपेक्षा https://bit.ly/3aiqJTE  तर कोरोनाची दुसरी लाट जितक्या वेगाने पसरली, तितक्याच वेगाने ती ओसरणार; संशोधनाचा निष्कर्ष https://bit.ly/3ee8X51


6. होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर https://bit.ly/3x4ON68  नियम न पाळल्यास संचारबंदी कडक करावी लागेल, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा https://bit.ly/3tqt6Lq


7. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन कुंभमेळ्याची सांगता करावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची आखाडा परिषदेला विनंती https://bit.ly/3trtpFV


8. खासगी कंपनीतील 123 कर्मचाऱ्यांचे बोगस कोरोना अहवाल तयार करणाऱ्या दोन लॅबमालकांना अटक, रिपोर्ट बनवण्यासाठी थायरोकेअर लॅबच्या बनावट लेटरहेडचा वापर https://bit.ly/3gonSMN


9. आज मुंबई-हैदराबाद भिडणार, पहिल्या विजयासाठी वॉर्नर उत्सुक तर गुणतालिकेत नंबर 1 साठी रोहित ब्रिगेड सज्ज https://bit.ly/3dpfhHr


10. करण जोहर आणि कार्तिक आर्यनचा 'दोस्ताना' तुटला! कार्तिकला सिनेमातून काढलं, कधीच काम न देण्याचा निर्णय! https://bit.ly/3alHixY   सुशांतसारखं कार्तिकला गळफास लावून घ्यायला भाग पाडू नकोस, करण जोहरवर कंगनाचा शाब्दिक वार https://bit.ly/3tvw2GA


माझा कट्टा | 'कृषीरत्न' राजेंद्र पवार यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा,  रात्री 9 वाजता माझा कट्टयावर!


ABP माझा ब्लॉग :


BLOG घोलकर जहर खुद ही हवाओं में! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dskmPo


ABP माझा स्पेशल :



  • Farmer Protest : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कसं सुरु आहे दिल्लीतलं शेतकरी आंदोलन? https://bit.ly/3dsdLo6

  • Brazil | महिलांनो...शक्य असल्यास गर्भधारणा पुढे ढकला,  नव्या स्ट्रेनच्या भीतीने ब्राझील सरकारचं आवाहन https://bit.ly/3tqxOsM

  • Coronavirus | कोरोना हवेतून पसरत असल्याचे प्रबळ पुरावे, The Lancet चा अभ्यास https://bit.ly/2OVwfnt

  • Pfizer Covid Vaccine : पोलिओप्रमाणे कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस दरवर्षी घ्यावा लागणार? https://bit.ly/3x4Dnz1

  • असं पहिल्यांदाच घडलं! पाच राज्यांच्या निवडणुकीदरम्यान विक्रमी मुद्देमाल जप्त, निवडणूक आयोगाची माहिती https://bit.ly/32mSl5t