एक्स्प्लोर
महिलेने आमदारालाच पाठवले अश्लील मेसेज, केली 10 लाखांची मागणी, आमदाराची पोलीस ठाण्यात धाव
सत्ताधारी पक्षासोबत असणारे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाणे पोलिसात धाव घेतली आहे. अज्ञात महिलेने अश्लील व्हॉट्सॲप संदेश पाठवत 10 लाखांची मागणी केल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
MLA Shivajirao Patil
Source : Getty Images
Shivajirao Patil : सत्ताधारी पक्षासोबत असणारे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील (Shivajirao Patil) यांनी ठाणे पोलिसात धाव घेतली आहे. अज्ञात महिलेने अश्लील व्हॉट्सॲप संदेश पाठवत 10 लाखांची मागणी केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
अपक्ष आमदाराला देखील हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवले जात असल्याची तक्रार
पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅप प्रकरण चांगलच तापलेले पाहायला मिळालं होतं. आता सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदाराला देखील हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवले जात असल्याची तक्रार ठाणे पोलिसात दाखल झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
नांदेड जिल्हा परिषद CEO ना अश्लील अन् धमकीचा मेसेज; प्रशासन अधिकाऱ्याचे तात्काळ निलंबन
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement























