तेव्हापासून तर या गाण्याचा आधार घेऊन अनेकांनी त्या-त्या क्षेत्रातील चुकांवर भाष्य केलं.
मात्र याच ‘सोनू तुला गडहिंग्लजवर भरवसा नाय काय’ असं म्हणत हा तरुण गडहिंग्लजचं दर्शन घडवतो. यूट्यूबवर 27 ऑगस्टला हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या
या व्हिडीओला अल्पावधित 52 हजारांहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत.

‘सोनू तुला गडहिंग्लजवर भरवसा नाय काय’ या गाण्याचं शब्दांकन जयद सय्यद यांनी केलं असून त्यांनीच ते गायलं आहे.
संबंधित बातम्या
'सोनू...' गाण्यामुळे रिअल लाईफ सोनूंची चिडवाचिडवी
महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या