Solapur LPG Gas Shortage: इराण-इस्रायल यांच्यातील संघर्ष काहीकेल्याथांबतांनाचेचित्रसध्यातरीदिसतनाहीये. यायुद्धजन्यपरिस्थितीचे पडसाद मात्र जगभरातीलव्यापारआणिअप्रत्यक्षपणेनागरिकांच्यादररोजच्याजीवनावरहीउमटतांनादिसतआहे. अशातचआता भारतातही त्याचेथेटपडसाद उमटू लागले असून एलपीजी (LPG) पुरवठ्याबाबतदेशातसंकटउभंठाकल्याचीभीतीवर्तवलीजातआहे. परिणामी, केंद्र सरकारने (Central Government) खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा (Solapur LPG Gas Shortage) तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच इंधन तूटवड्यामुळे सोलापुरातील (Solapur) प्रसिद्ध सुधा उपहार गृहात केवळ 1-2 दिवस पुरेल इतकाच गॅससाठा उपलब्ध असल्याचीमाहितीआहे.
SolapurLPG Gas Shortage: कोरोनाकाळात ज्या पद्धतीने गॅसच्या पुरवठ्याची परिस्थिती, तीच स्थिती आता
सोलापुरातील सुधा उपहार गृहाच्या तीन शाखा असून तिन्ही शाखात हीच परिस्थिती आहे. जर आज आणि उद्यात गॅसचा पुरवठा झाला नाही तर एक एक करून हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मतं हॉटेल व्यवसायिक व्यक्त करतायत. कोरोनाकाळात ज्या पद्धतीने गॅसच्या पुरवठ्याची परिस्थिती निर्माण झाली होती, तीच स्थिती आता पाहायला मिळतेय, अशी भावना सुधा उपहार ग्रहाचे मालक रोहन किणगी यांनी व्यक्त केलीय.
SolapurNews : प्रशासनाने सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शहरातील सर्व सिग्नल बंद
तरदुसरीकडे, सोलापूरमध्ये उन्हाचा पारा वाढला असून तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडलीय. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सोलापूर शहर पोलीस प्रशासनाने सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत शहरातील सर्व सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन नागरिकांना भर उन्हात ताटकळत थांबावे लागणार नाही. सिग्नल जरी बंद असले तरी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस तैनात असतील. त्यामुळेवाढत्याउन्हाचा तडाखा लक्षातघेतानागरिकांनीयोग्यतीखबरदारीघ्यावी, असंआवाहनप्रशासनाच्यावतीनेकरण्यातआलंआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
