एक्स्प्लोर

पुण्यातून आलेल्या तिघांकडून युवकावर गोळीबार, दैव बलवत्तर म्हणून वाचला; बार्शी हादरली, पोलीस घटनास्थळी

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातून आलेल्या तीन अनोळखी युवकांनी बाळासाहेब उकिरडे याला जबर मारहाण केली.

Solapur Barshi Crime News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातून आलेल्या तीन अनोळखी युवकांनी बाळासाहेब उकिरडे याला जबर मारहाण केली. त्यानंतर त्याच्या दिशेने गोळीबार केला. मात्र निशाणा चुकल्याने बाळासाहेब उकिरडे यांचा जीव वाचला. या मारहाणीत बाळासाहेब उकिरडे गंभीर जखमी झाले आहेत. बार्शी तालुक्यातील कुसळंब गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

तिन्ही आरोपी फरार, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

पुण्यातून आलेल्या तिघांकडून  बाळासाहेब उकिरडे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचे दिशेे गोळीबार देखील केला, मात्र, निशाणा चुकल्याने बाळासाहेब उकिरडे यांचा जीव वाचला. मात्र त्यांनी जबर मारहाण झाली आहे. त्यामध्ये ते जखमी झाले आहेत.  या घटनेनंतर बार्शीत खळबळ उडाली असून जखमी युवकावर उपचार सुरु असून, हा हल्ला केलेले तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केले असून, आरोपीचा शोध सध्या घेतला जात आहे. 

कल्याण बैलबाजार परिसरात धक्कादायक प्रकार, क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला

कल्याण शहरातील मच्छी मार्केट परिसरात फरदीन शेख या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ आम्हाला काय बघतोस? असा जाब विचारत दोन तरुणांनी विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांपैकी एक अल्पवयीन आहे. कल्याण पश्चिमेतील मच्छी मार्केट परिसरात राहणारा फरदीन शेख हा विद्यार्थी आपल्या लहान बहिणींला शाळेत सोडून घरी परत येत असताना  दोन तरुणांनी त्यातील त्याची दुचाकी अडवली. तू आम्हाला काय बघत होता असे बोलत या तरुणांनी फरदीन याला मारहाण केली. फरदीन घरी आला आणि आपल्या एका मित्रासोबत मारहाण करणाऱ्या तरुणाच्या घरी गेला आणि त्यांना विचारले की मला का मारहाण केली आहे. या तरुणांना एवढा राग आला की जवळ असलेल्या एका अल्पवयीन मुलाने आपल्या जवळील असलेल्या चाकूने फरदीनवर प्राणघातक हल्ला केला. त्याचा दुसरा भाऊ काईद  देखील त्याला मारहाण करत होता.  क्षुल्लक वादातून हा प्रकार घडला असून मारहाण करणाऱ्यांपैकी एक तरुण अल्पवयीन आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणांची परिसरात दहशत असून ते वारंवार नागरिकांना त्रास देत असतात. यापूर्वीही किरकोळ कारणांवरून वाद घालण्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या घरात घुसून त्यात तिच्या घरात देखील या तरुणांनी धिंगाणा केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

Dhule News : धुळे शहरातील शीख धर्मीय बांधवांच्या दोन गटात तुफान राडा; गुरुद्वारा परिसरात दगडफेक अन् गोळीबार, नेमकं प्रकरण काय?

 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Divyang Kalyan Yojana: मोठी बातमी! दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी शासनाकडून घसघशीत अर्थसहाय्य; टूलकिट खरेदीसाठी तीन दशकानंतर रकमेत 15 पट वाढ
मोठी बातमी! दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोजगारासाठी शासनाकडून घसघशीत अर्थसहाय्य; टूलकिट खरेदीसाठी तीन दशकानंतर रकमेत 15 पट वाढ
Ajit Pawar: अजित पवार हयातीत असताना अनेक सेलचे राजीनामे; सुनील तटकरेबाबत नाराजी, दादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर झाले मंजूर, नेमकं काय प्रकरण?
अजित पवार हयातीत असताना अनेक सेलचे राजीनामे; सुनील तटकरेबाबत नाराजी, दादांनी न मंजूर केलेले राजीनामे मृत्यूनंतर झाले मंजूर, नेमकं काय प्रकरण?
Shivsena Shinde Group Candidate For Rajya Sabha Election 2026: एक नाव निश्चित होताच, दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिवसेना शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश
एक नाव निश्चित होताच दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन महिलांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Director Quentin Tarantino And Family Killed In Iranian Airstrike: इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
इराणच्या एअरस्ट्राइकमध्ये दिग्गज दिग्दर्शकासह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू? सोशल मीडियावर खळबळ, चाहत्यांच्या अश्रुंचा बांध फुटला
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: युद्धाचा भडका, भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम; डाॅलरच्या तुलनेत रुपया कोसळला, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Embed widget