एक्स्प्लोर

ईडीग्रस्त पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडेंनी अजितदादांच्या पक्षातून भाजपचा संसार करण्यापेक्षा तत्काळ भाजपत प्रवेश करावा, क्लीन चिट मिळेल आणि शांत झोप लागेल; शरद पवार गटाची खोचक टीका

'गुजरात वॉशिंग मशिन' मधून क्लिअरिटी मिळेल, तुम्हाला क्लीन चिट मिळेल आणि तुम्ही स्वस्थपणे उर्वरित आयुष्य काढू शकता, आनंदाने जीवन जगू शकता. तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाहीत, अशीही टीका केली आहे.

Sharad Pawar NCP Hit Out Ajit Pawar NCP: 'लग्न एकाशी आणि संसार एकाशी' असं करण्यापेक्षा अजित दादांच्या पक्षात राहून भाजपचा संसार करण्यापेक्षा प्रफुल पटेल,  सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी थेट भाजपमध्ये जावं. कारण भाजपमध्ये गेल्यामुळे थेट तुम्हाला संसारही चांगला करता येईल आणि उघडपणे तुम्हाला त्यांच्या भूमिका मांडता येतील, अशा शब्दात सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक विकास लवांडे यांनी खोचक टोला लगावला आहे. त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियातून पोस्ट करताना जोरदार हल्लाबोल केला आहे. 

म्हणून भाजपची मनधरणी करत आहात 

लवांडे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते स्वतःला म्हणतात, ते प्रफुल्ल भाई पटेल, खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे या चारही नेत्यांनी अजित दादांच्या पक्षात राहून भाजपचं काम करण्यापेक्षा, ईडीग्रस्त असल्यामुळे चौकशीच्या वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये आपण अडकला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीची आपण मनधरणी करत आहात.

गुजरात वॉशिंग मशिन' मधून तुमची क्लिअरिटी मिळेल

विकास लवांडे यांनी पुढे म्हटलं आहे की, तुम्ही ज्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये, कारवाईच्या फेऱ्यांमध्ये अडकला आहात, त्याची सुटका भाजपच्या 'गुजरात वॉशिंग मशिन' मधून तुमची क्लिअरिटी मिळेल, तुम्हाला क्लीन चिट मिळेल आणि तुम्ही स्वस्थपणे उर्वरित आयुष्य काढू शकता, आनंदाने जीवन जगू शकता. तुम्हाला कुठलंही टेन्शन राहणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तात्काळ भाजपमध्ये जावं. काहीही नुकसान होणार नाही महाराष्ट्राचं. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची फसवणूक करू नये, दिशाभूल करू नये, असा टोला लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2026 | सोमवार
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धकाळ.. गुंतवणुकची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Embed widget