Satara Chemical Factory Blast : साताराजिल्ह्यातूनएकमोठीबातमीसमोरआलीआहे. साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीत केमिकल कंपनीत (Chemical Factory Blast) प्रचंड स्फोट झाल्याचीघटनाघडलीआहे. हास्फोटइतकाभीषणहोताकिया स्फोटानं दहा किलोमीटरचा परिसर हादरला. तरयात इमारतींच्या काचा देखील फुटल्याचीमाहितीआहे. स्फोट (Factory Blast)नेमका कशामुळे झाला याची माहिती अजून मिळाली नाही. मात्र स्फोट एवढा मोठा होता कित्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. यास्फोटानंतरआगलागल्याचीघटनाहीघडलीआहे.

Satara Chemical Factory Blast : स्फोटानंतर आगीच्या ज्वाला आणि परिसरात काळ्या धुराचे लोट

मिळालेल्यामाहितीनुसार, घटनेचीमाहितीमिळताचपोलीसआणिअग्नीशामकदलाचेपथकघटनास्थळीदाखलझालेआहे. सध्याआगीवरनियंत्रणमिळवण्याचेकार्यसुरुआहे. अद्यापकुठलीहीजीवितहानीझालीनसलीतरीकंपनीचंमोठंनुकसानझाल्याचाअंदाजआहे. कंपनीतमोठ्याप्रमाणात केमिकल असल्यानेआगीनेअधिकपेट धरला. सध्याहेकेमिकलनेमकंकोणतं, स्फोटहोण्यामागीलनेमकंकारणकाय? यासगळ्याचापोलीसतपासकरतआहे. स्फोटानंतर आगीनंरौद्रधारणकेलं. त्यांनतरपरिसरात आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात दिसत होते. हा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घराबाहेर धावले. सुरुवातीला भूकंपाचा धक्का बसला की काय, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. अशातचआता तपासाअंतीयाअपघाताचेकारणसमजूशकणारआहे.

Parner News : पारनेरच्या सुपा घाणेगाव येथील कंपनीला भीषण आग

पारनेर तालुक्यातील सुपा घाणेगाव येथील कंपनीला भीषण आग लागल्याचीघटनाघडलीआहे. सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपनीला हि आग लागलीआहे. व्यंकटेश पॉली असे या कंपनीचे नाव असून प्लास्टिकची ही कंपनी असल्याची माहिती आहे. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी नसून आग कशामुळे लागली या संदर्भात स्पष्टता नाही. सध्याआगविझवण्याचेकामसुरुआहे.

इतर महत्वाच्या बातम्या