एक्स्प्लोर

Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!

अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये जमीन मोजणीसाठी गेल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अक्षरशः हाकलून लावण्यात आल्याचा व्हिडिओ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. 

Sanjay Raut on Rahul Narvekar Video: नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा विरोध उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी धमकावणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच माजी खासदारांची सुरक्षा तडकाफडकी आदेश मुंबई पोलिसांना देताना सुद्धा दिसून आले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा राहुल नार्वेकर वादात सापडणार का अशी चर्चा रंगली आहे. अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये जमीन मोजणीसाठी गेल्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अक्षरशः हाकलून लावण्यात आल्याचा व्हिडिओ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला आहे. 

राहुल नार्वेकर यांनी पळ काढला 

संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू? संजय राऊत यांनी व्हिडिओ पोस्ट करताना आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर आणि पीएमओला सुद्धा टॅग केलं आहे. दरम्यान, व्हिडिओत राहुल नार्वेकर यांच्यासह जमीन मोजणीसाठी आलेल्या सहकाऱ्यांसमोर एक दाम्पत्य अत्यंत आक्रमक पद्धतीने बोलताना दिसून येत आहे. आम्ही घरात नसल्याची संधी साधत तुम्ही आतमध्ये शिरता का? अशी संतप्त विचारणा महिला करताना दिसून येत आहे. 

राहुल नार्वेकर मान खाली घालून गेले

दाम्पत्याचा संताप पाहून राहुल नार्वेकर काढता पाय घेताना दिसून येतात. महिलेची नार्वेकरांच्या सहकाऱ्यांसमवेत झटापट सुरु असतानाच मागून व्हिडिओ कर असा आवाज येताच राहुल नार्वेकर मान खाली घालून अगतिकपणे जाताना दिसून येत आहेत. दरम्यान, संतापलेल्या दाम्पत्याला राहुल नार्वेकर भांडणे करू नका असे सांगण्याचा प्रयत्न करतात, पण  जमिनीमध्ये मोजणी करत असल्याने दाम्पत्य चांगलंच भडकल्याचे दिसून येत आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
Auto Rickshaw Permit : मोठी बातमी: राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Embed widget