एक्स्प्लोर

मंत्री बाबासाहेब पाटलांनी गद्दारी केली, त्यांना धडा शिकवणार, संभाजी पाटील निलंगेकरांचा हल्लाबोल, लातूरमध्ये युतीत बिघाडी

अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत (Ahmedpur Municipal Council )  राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Sambhaji Patil Nilangekar on Babasaheb Patil : अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत (Ahmedpur Municipal Council )  राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार एकत्रित येत असून, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil)  यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत गद्दारी केली आहे. आता गद्दारांना क्षमा नाही असे वक्तव्य भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar)  यांनी केलं आहे. ते भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

नगरपालिकेत जागा वाटपासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा झाली पण

नगरपालिकेत जागा वाटपासंदर्भात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची बैठक झाली चर्चा झाली जागा वाटपाचा विषय झाला होता. मात्र ऐनवेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत भाजपाला धोका दिला. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाची चांगली ताकद असतानाही भाजपाने एकत्रित निवडणूक लढवण्यासंदर्भात पुढाकार घेतला होता. मात्र ऐनवेळी सहकार मंत्र्यांनी भाजपाला धोका दिल्याचे संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) म्हणाले. 

नगरपालिकाच नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप स्वबळावरच लढणार

नगरपालिकाच नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप स्वबळावरच लढणार यात कॉम्प्रमाईज होणार नाही. आपली ताकद दाखवून द्या गद्दारांना जागा दाखवा, असा थेट संदेश आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. जिल्ह्यातील संपूर्ण भाजप यामुळे ॲक्टिव मोडवर आली आहे. अहमदपूरच्या नगरपालिका निवडणुकीत आता चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. 

गेल्या वेळेस अपक्ष नगरसेवकांना हाताशी धरण भाजपने सत्ता खेचून आणली होती

गेल्या वेळेस अपक्ष नगरसेवकांना हाताशी धरण भाजपने सत्ता खेचून आणली होती. चार अपक्ष भारतीय जनता पक्षाचे सात राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन असं संख्या बळ होते. त्यामुळेच भाजपाने यावेळेस 25 पैकी दहा जागा आणि नगराध्यक्ष पद अशी मागणी केली होती. मात्र सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वबळाचा नारा दिला. यामुळं भाजपाने आता नो कॉम्प्रोमाइज अशी भूमिका घेत सहकार मंत्र्यांना अहमदपूर मध्येच नव्हे तर जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या घेरण्याची व्युहरचना केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप

महत्त्वाच्या बातम्या

हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
Embed widget