एक्स्प्लोर

इकडे राजीनामा तिकडे ऑफर; जयंत पाटलांनी राष्ट्रवादीत यावं, मी मध्यस्थी करतो; केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोडलं आहे. यानंतर केंद्रीय राज्यमंत्र्याने जयंत पाटील यांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे.

Ramdas Athawale on Jayant Patil : जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोडलं आहे. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने नवीन प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale )  यांनी जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे. जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुतीसोबत आलं पाहिजे. मी मध्यस्थी करुन त्यांना राष्ट्रवादीत आणायला करायला तयार असल्याचे आठवले म्हणाले. 

नेमकं काय म्हगणाले रामदास आठवले?

जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला असेल तर आणि विकास करायचा असेल तर सत्येसोबत आलं पाहिजे असे रामदास आठवले म्हणाले. राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करुन त्यांना राष्ट्रवादीत आणायला करायला तयार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. ते वाळवा इथे आले होते. यावेली त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांनी महायुतीत यावं अशी ऑफर दिली आहे. 

शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत.

शशिकांत शिंदे यांची राजकीय कारकीर्द? 

शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगाव येथील रहिवासी आहेत. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांचे प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1963 रोजी झाला. वडील जयवंतराव शिंदे आणि आई कौसल्या शिंदे यांच्या सुसंस्कृत आणि प्रेमळ वातावरणात त्यांचे बालपण गेले. लहान वयातच समाजकारण आणि राजकारणात ते सक्रिय झाले. 1999 साली शशिकांत शिंदे यांनी प्रथम जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 12,000 मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणून काम पाहिले आहे. सन 2009 ते 2014 या कालावधीत त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. शशिकांत शिंदे हे दोन पंचवार्षिक जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले असून त्यानंतर दोन पंचवार्षिक कालावधीसाठी कोरेगावचे आमदारही होते. मात्र, 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी केला.

महत्वाच्या बातम्या:

Shashikant Shinde : शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, एकमताने निवड जाहीर, जयंत पाटलांचा राजीनामा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Hingoli Vidhan Parishad Election 2026: परभणी-हिंगोली विधानपरिषद कोणाची? महायुतीत शिंदेंच्या जागेवर भाजप-राष्ट्रवादीची नजर, तर मविआमध्ये काँग्रेसच्या जागेवर 'उबाठा'चा दावा!
परभणी-हिंगोली विधानपरिषद कोणाची? महायुतीत शिंदेंच्या जागेवर भाजप-राष्ट्रवादीची नजर, तर मविआमध्ये काँग्रेसच्या जागेवर 'उबाठा'चा दावा!
Bhandara Crime News: भंडारा पुन्हा हादरलं! पूर्ववैमनस्यातून तरुणाला संपवलं; दोन आठवड्यात दुसरी थरारक घटना, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
भंडारा पुन्हा हादरलं! पूर्ववैमनस्यातून तरुणाला संपवलं; दोन आठवड्यात दुसरी थरारक घटना, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद सर्वकाही नाही; मी जनतेचा आवाज - मुनगंटीवार
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद माझ्यासाठी सर्वकाही नाही, मी जनतेचा आवाज उठवणारा! | ABP Majha
Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Pandharpur News : पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की,
पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Vidhan Parishad Election NCP Candidates: विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांना भेटायला पोहोचले, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
Embed widget