एक्स्प्लोर

निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये मंत्री गोगावलेंची खेळी, राष्ट्रवादीला धक्का, तटकरेंचे निकटवर्तीय शिवसेनेत दाखल

राष्ट्रवादीचे आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्गीय असलेले विकास गायकवाड यांनी आज मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

Raigad : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला जोरदार धक्का बसला आहे राष्ट्रवादीचे आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्गीय असलेले विकास गायकवाड यांनी आज मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं अजित दादांच्या राष्ट्रवादीला रायगडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे. विकास गायकवाड हे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आणि तटकरे यांचे जवळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मंत्री गोगावलेंनी दिला तटकरेंना शह

मंत्री भरत गोगावले यांनी सुद्धा सुनील तटकरे यांच्यासारखा डाव खेळत ऐन निवडणुकीच्या तोंडावर तटकरेंना शह देण्यासाठी ही खेळी खेळली असल्याच बोललं जातंय. एकीकडे आगामी काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची सेना रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी ला शह देण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करत आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत महायुतीतीलच हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आमने सामने येणार असून ही लढत अधिकच चुरशीची होणार हे चित्र आता स्पष्ट झालं आहे. दिवाळीनंतर देखील आणखीन काही राजकीय फटाके फुटणार असल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी यावेळी केला.

महायुती सरकार स्थापन होऊन 10 महिने होऊन गेलं तरी अद्याप  रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. रायगडमधील पालकमंत्री पदासाठी मंत्री अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा झाली होती. मात्र, शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीनंतर रायगडचे पालकमंत्री पद मागे घ्यावे लागले होतं. तटकरे कुटुंब आणि गोगावले यांच्यात विस्तवही जात नाही. सातत्याने रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Mahendra Dalvi on Sunil Tatkare: मी मूठ उघडली तर तटकरे चेहरा दाखवू शकणार नाहीत, महेंद्र दळवींचा सुनील तटकरेंना थेट इशारा, रायगडमध्ये वातावरण तापलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

World Champions: 'तो चेंडू अजूनही माझ्याकडे आहे', विश्वविजयानंतर Harmanpreet Kaur चा भावनिक खुलासा
PM Meets Champions : वर्ल्ड चॅम्पियन मुलींची पंतप्रधानांशी मनमोकळी बातचीत
Pune Land Scam'शेतकऱ्यांना फुकट लागतं म्हणता, तुम्हाला का फुकट हवं?',दानवेंचा अजित पवारांवर थेट सवाल
Pune Land Scam Parth Pawar यांनी Ambadas Danve यांचे सर्व आरोप फेटाळले
Maharashtra Politics : 'अजित पवारांवर नाराजी, पण भाजपवर राग', Rohit Pawar यांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Brazilian Model Video Rahul Gandhi:  Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Indian team to meet PM Modi : भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
भारतीय महिला क्रिकेटपटूंनी विश्वचषक पुढे केला, पण PM मोदींनी हातही लावला नाही; दिल्लीत नेमकं काय घडलं?
India Test Squad vs South Africa 2025: पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी, A टू Z माहिती
पंत, जडेजा, पडिक्कल, आकाश IN, शमीकडे दुर्लक्ष; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाकडून कोणा कोणाला संधी, A टू Z माहिती
Embed widget