Sucker Fish in Ujani Dam: घरात फिश टॅंकमध्ये (Fish Tank) वाढवलेला मासा त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्याची योग्यरित्या विल्हेवाट न लावल्याने त्याचे काय परिणाम होतात, हेजर जाणून घ्यायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकट्या उजनीतून आतापर्यंत तब्बल 36 टन हा मासा बाहेर काढण्यात आला आहे. मात्रयामाश्याचाउपयोगकमीआणिडोकेदुखीचअधिकअसल्याचेचित्रआहे. होय, उजनी धरणात सकर मासाची(Sucker Fish) पैदास हिस्थानिक मच्छीमारांसाठीमोठीडोकेदुखीतरठरलीआहेच. पणत्याचेनिसर्गाशीसंबंधितहीसमस्यासमोरआल्याआहेत. (Sucker Fish in Ujani Dam)
Sucker Fish in Ujani Dam: मच्छीमारांसह जैवविविधतेवर करतोय सकर मासा परिणाम
उजनीधरणातमोठ्याप्रमाणात सापडणारा सकर मासा दुसऱ्या माशांची अंडी खातो तसेच दुसऱ्या माशाची लहान पिल्ले देखील खाऊन टाकतो. त्याच्यामुळे या सकर मासा हा उजनीची डोकेदुखी ठरू लागलेला आहे. सकर मासा हा खाण्यायोग्य नसून त्याच्यापासून फक्त तेलाची निर्मिती होते. सकर माशाची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्याने मासेमारी करणाऱ्या कुटुंबावर आणि जैवविविधतेवर परिणाम होऊ लागला आहे. बीएनएचएस आणि या मच्छीमारांनीयासंदर्भात सकर माशा कशा पद्धतीने जैवविविधता नष्ट करतोय याचीकैफियतएबीपीमाझासोबतमांडलीआहे.
सकर हामासाघातकअसूनतोइतरमाश्यांचेअंडीआणिलहानपिलेखातो. त्यामुळेमाश्यांच्याप्रमाणावरमोठापरिणामहोतो. सोबतचहामासाजाळ्यातअडकल्यानेतोजाळेतोडूनबाहेरनिघतोम्हणून जाळ्यांचेदेखीलमोठंनुकसानहोतंय. गेल्यापाचवर्षापासूनहिसमस्याअसूनत्यातदिवसागणिकवाढहोतआहे. प्रशासनानेउशिराकाहोईनामात्रया माश्यालाबाहेरकाढण्याचेकामसुरुकेलंआहे, हीचांगलीबाबअसल्याचीप्रतिक्रियास्थानिक मच्छीमारबांधवांनीदिलीआहे.
Sucker Fish in Ujani Dam: खाण्याजोगानाही, बंधारे पोखरण्यासहीकारणीभूत
सकरयामाश्यालाअंगावरकाटेअसल्यानेतोजाळ्यातूनकाढतानाहीइजाहोते. तरअभ्यासानुसारहामासाबंधारेपोखरतअसल्याचेपुढेआलेआहे. त्यामुळेत्याचंअतिजास्तअस्थित्वहीधोकादायक असल्याचेतपासातूनपुढेआल्याचे नागरिकांनीसांगितलंय. दरम्यान, हामासाखाण्याजोगानाही. त्याचावापरमाश्यांचखाद्यआणि फक्त तेलाची निर्मिती करण्यासाठीहोते. असेहीजाणकारांनीसांगितलं.
Sucker Fish: सकरमासामूळचाभारतीयनसूनतोसाऊथअमेरिकेचा
दरम्यान, यामासामूळचाभारतीयनसूनतोसाऊथअमेरिकेचाआहे. तोभारतातफिशटॅंकमधूनदेशातआला. मात्रत्याचंयोग्यनियोजननकेल्यानेत्याचेलोणराज्यभरात पसरलंआहे. हिप्रजातीबंधारेआणि शेतीचेबांधफोडण्यासहीकारणीभूतठरतआहे. यानिमित्यानेआम्हीया माश्यांचेसंकलनकेंद्रतयारकेलंआहे. त्यासाठीमच्छीमारांनाआवाहनदेखीलकरण्यातआलेआहे. जेणेकरूनया माश्यांचेयोग्यनियोजनकेलंजाऊशकतं. पावसाळ्यातहामासाअंडीदेतो. त्यामुळेयाकाळातत्यालाबाहेरकाढणं महत्वाचे असल्याचीमाहितीस्थानिकजाणकारांनीदिलीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
