एक्स्प्लोर

Bhigwan Kidnapping Case: भिगवण अपहरण प्रकरणातील तरुणीच्या शोधासाठी सहा पथकं तैनात, पोलिसांना अद्यापही पत्ता लागेना

Bhigwan Kidnapping Case: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अपहरण (Kidnapping Case) झालेल्या मुलीला शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही.

Bhigwan Kidnapping Case: इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील अपहरण (Kidnapping Case) झालेल्या मुलीला शोधण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही. 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास आई आणि भावासोबत गाडीवरून घरी जात असताना मुलीला पळवून नेण्यात आले. त्यानंतर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. घडलेल्या प्रकारानंतर विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. तर काल (18फेब्रुवारी) भिगवण बंदची हाक देण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांकडून जन आक्रोश मोर्चा आयोजन देखील करण्यात आलं. त्यानंतर त्या मुलीने मी स्वतःहून निघून आला असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला आहे. (Bhigwan Kidnapping Case)

Bhigwan Kidnapping Case: घटना घडून 40 तासांहून अधिकचा काळ लोटला, अद्याप तरुणी सापडेना

तर दुसरीकडे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी तिच्यावर दबाव टाकून हा व्हिडीओ बनवला असल्याचा आरोप केलाय. तर लवकरात लवकर पोलिसांनी मुलीला शोधावं, नाहीतर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांना दिला. आज 17 फेब्रुवारीला चार वाजल्यापासून पोलिसांची सहा पथक मुलीचा शोध घेत आहे. तर जवळपास 40 तास होत आले तरी मुलीचा शोध पोलिसांना लागला नाही. त्यामुळे आता नागरिकांचा रोष वाढत चालला असून या मुलीला शोधणं हे पोलिसांपुढचं आव्हान असणार आहे.

आतापर्यंत या प्रकरणात काय झालं? (Bhigwan Kidnapping Case)

- 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं.
- रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला होता.
- पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवन बंदची हाक देण्यात आली.
- रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
- अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजा शेजारी आहे.
- दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं असे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेत.
- व्हॉट्सअॅप माध्यमातून काय बोलणं झालं हे पोलीस काढत आहेत.
- मुलीचे वय 21 वर्ष आहे.
- अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नाही.
- अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न आहे.
- आई, भाऊ आणि ती लग्नाच्या खरेदीवरून घरी जात असताना अपहरण करण्यात आलं आहे. 
- आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
- शोधासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत.
- पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.
- यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
- कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
- पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Gas Shortage: देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठणकावून सांगितलं, म्हणाले, 'LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय'
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठणकावून सांगितलं, म्हणाले, 'LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय'
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Sangli IPS officer UPSC Exam: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli IPS officer: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Embed widget