Pune Airport Viral Video : अलीकडेच बारामती विमान अपघाताची (Baramati Plane Crash) घटना ताजी असतानाच पुणे विमानतळावरील रनवेवर चक्क कुत्र्यांचा (Dogs) वावर असल्याचंसमोरआलंआहे. शनिवारी सात वाजून 40 मिनिटांनी पुणे विमानतळाच्या (Pune Airport) रनवेवर चक्क कुत्र्याचा वावर दिसून आलाय. पुण्यावरून फ्लाय 99 फ्लाईटने जळगावला येणाऱ्या देवेश लोखंडकार या खामगाव येथील प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ कैदकेलाआहे. यात पुणे विमानतळावरील धावपट्टीवर चक्क कुत्रा फिरताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. विशेष म्हणजे पुणे विमानतळ हे वायुसेनेकडून संचालित करण्यात येतं. यामुळे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत किती मोठा हलगर्जीपणा आहे, हे समोर येत आहे. हा व्हिडिओ त्यांनी "एबीपी माझा" साठी पाठवला आहे. त्यामुळेआता विमानतळावरील सुरक्षेचामुद्दाचर्चेतआलाआहे.
नुकतंचराज्याचेदिवंगतउपमुख्यमंत्रीअजितपवारयांच्याविमानाचाअपघातहोऊनत्यांचासहविमानातीलपाच जणांचा दुर्दैवीमृत्यूझालाय. याघटनेनंअवघादेश हादरलाआहे. अशातचयाविमानअपघाताबाबतआताअनेकप्रश्नआणिशंकाउपस्थितहोतआहे. तरदुसरीकडेहिघटनाताजीअसतानापुणे विमानतळावरील रनवेवर चक्क कुत्र्यांचा वावर आढळूनआलाय. एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये हाप्रकार कैद केलाआहे. त्यामुळेउद्याकुठलाहीअनुचितप्रकार घडलातरयालाजबाबदारकोण? असाप्रश्नहीयानिमित्याने विचारलाजाऊलागलाआहे. त्यामुळेयामोकाट कुत्र्यांचाबंदोबस्तकरणेकाळाचीगरजअसल्याचेहीबोललंजातआहे.
Ajit Pawar Death Plane Crash: तीन टप्प्यांमध्ये केला जाणार अपघाताचा तपास
दरम्यान, राज्यातील काही राजकीय नेत्यांनी या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केल्याने, त्या अनुषंगानेही सीआयडी अधिकारी विविध शक्यतांचा तपास करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही चौकशी केवळ तांत्रिक बाबींपुरती मर्यादित न राहता, सर्व अंगांनी करण्यात येत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास तीन टप्प्यांमध्ये केला जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, उंची, इंजिनाचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, तसेच पायलटमधील संवाद यासारखी तांत्रिक माहिती संकलित केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्यांचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. यामध्ये विमान जमिनीवर आदळल्यानंतर झालेला परिणाम, विमानाला आग कधी व कशी लागली, तसेच विमानाच्या सांगाड्याशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवली जाणार आहे.
आणखी वाचा
Sharad Pawar : शरद पवारांचा नातवासोबत फोटो, मोठे पवार पुन्हा कुटुंबासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत
