एक्स्प्लोर

आषाढीच्या रिंगण सोहळ्यात धावणारा 'बलराज' अश्व निघाला; 40 वर्षांपासून सेवा, मोहिते पाटलांना मान

आषाढी वारीतील लक्षवेधी रिंगणात धावण्यासाठी वर्षभर बलराजला रिंगण सोहळ्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते.

सोलापूर :  पंढरीच्या आषाढी (Ashadhi) वारीसाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान उद्या 18 जून रोजी देहू येथून होत असून यासाठी अकलूज येथील डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांचा बलराज हा अश्व आज पालखी सोहळ्याकडे रवाना झाला. गेले 35 ते 40 वर्ष मोहिते पाटील यांचा अश्व जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यात रिंगणासाठी धावत असतो. मोहिते पाटलांचा (Mohite patil) हा पताकाधारी अश्व बलराज गेली चार वर्ष जगद्गुरुंच्या सेवेत आहे. बलराज हा मारवाड जातीचा आणि सर्व शुभ लक्षण असणारा देखणा अल्बक आश्व असून गेली 5 वर्षे तो जगद्गुरूंच्या पालखी सोहळ्यात रिंगणामध्ये पताकाधारी अश्व म्हणून धावत आलेला आहे. आजवर बलराजकडून कोणत्याही भाविकाला कसलीही इजा झालेली नाही. हजारोंच्या गर्दीतही शांतपणे राहणारा हा बलराज पाचव्या वर्षी आता जगद्गुरूंच्या रिंगण सोहळ्यात धावणार आहे. 
 
आषाढी वारीतील लक्षवेधी रिंगणात धावण्यासाठी वर्षभर बलराजला रिंगण सोहळ्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. याशिवाय हजारो भाविकांसोबत चालावे लागत असल्याने त्यासाठीचेही विशेष प्रशिक्षणही अश्व बलराजला देण्यात आले आहे. त्यासाठी त्याला वर्षभर हरभरा, गुळ, दुध, तूप, गव्हाचा भूस्सा असा खास खुराक दिला जात होता. आषाढी वारीसाठी रवाना होण्यापूर्वी महिनाभर आधी या खास खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन व कॅल्शियमयुक्त असे विशेष खाद्य दिले जाते. देहू ते पंढरपूर असा आषाढी पायी वारीचा प्रवास असणारी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी देहुच्या वाड्यातून प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात अश्वाच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी 40 वर्षांपूर्वी सुरु केला. त्यांच्या पश्चात डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील व त्यांच्या आई पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी अश्वसेवा सुरुच ठेवली आहे.
 
आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा बलराज अश्वाची वर्षभर देखभाल अश्व प्रशिक्षक पहात असतात. बलराजची तेलाने मालिश करुन सर्वांग तगडे केले जाते. त्याचबरोबर गोल रिंगणाकरीता धावण्याचं प्रशिक्षणही देण्यात येते. आषाढी वारीसाठी रवाना झालेला बलराज अश्व हा महाराणा प्रताप यांच्याकडे असलेल्या अश्व चेतक याच्या रक्त गटातील आहे. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेण्यासाठी बरोबर डॉक्टर व 5 जणांची प्रशिक्षक बलराज सोबत रवाना झाले आहेत. वारीच्या वाटेवर त्याला हिरवा चारा, गहू, भुस्सा, दूध, तूप, हरभरा, गुळ असा खुराक सोबत देण्यात आला आहे. 

हेही वाचा

काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष झालाय, पक्ष नेतृत्वहीन आहे; अशोक चव्हाणांची टीका, सांगितलं राज'कारण'

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Police On Pranit More Controversy: प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
प्रणित मोरेच्या '370 बिर्याणी' वादात मुंबई पोलिसांची मार्मिक पोस्ट चर्चेत; म्हणाले 'आमच्या लॉकअपमध्ये ... '
Sunetra Pawar VIDEO : आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा
आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल; सुनेत्रा पवारांचा नेत्यांना इशारा
पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना संधी देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
पक्षाच्या हिताला प्राधान्य देऊन कार्यकर्त्यांना संधी देणार, अजितदादांप्रमाणे कडक निर्णय घेणार : सुनेत्रा पवार
Chhagan Bhujbal : राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले, आता निष्ठा सुनेत्रा पवारांच्या चरणी
राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचा तटकरेंना टोला; संपूर्ण भाषणात शरद पवारांचे दाखले, आता निष्ठा सुनेत्रा पवारांच्या चरणी

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Prasad Vedpathak: सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
जिम मालकावर अवघ्या 5 सेकंदात 10 गोळ्या झाडल्या, वर्षापूर्वीच लव्ह मॅरेज, मेहुण्याची चौकशी सुरू; जिमच्या पायऱ्यांवर वॉर्म-अप करून घेत असतानाच पाठीमागून धडाधड गोळ्या झाडल्या
जिम मालकावर अवघ्या 5 सेकंदात 10 गोळ्या झाडल्या, वर्षापूर्वीच लव्ह मॅरेज, मेहुण्याची चौकशी सुरू; जिमच्या पायऱ्यांवर वॉर्म-अप करून घेत असतानाच पाठीमागून धडाधड गोळ्या झाडल्या
'मी खरं बोललो, तर मोठ्या संकटात सापडेन, ती खूप मोठी लोकं, सत्य सांगायचं धाडस आमच्यात नाही..' राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीवरून बृजभूषण सिंहांच्या वक्तव्याने खळबळ
'मी खरं बोललो, तर मोठ्या संकटात सापडेन, ती खूप मोठी लोकं, सत्य सांगायचं धाडस आमच्यात नाही..' राम मंदिरातील दानपेटीतील कथित चोरीवरून बृजभूषण सिंहांच्या वक्तव्याने खळबळ
Jalgaon News: जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
Embed widget